आज रोजी राज्याचे माजी आरोग्य मंत्री (म. राज्य) तथा कुपोषण Task Force चे अध्यक्ष (म. राज्य) डॉ दिपक सावंत यांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे भेट दिली. व सॅम (SAM) बालक रुग्णांच्या नातेवाईकांशी हितगुज केले व नवापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाबाबत कौतुक केले.
या प्रसंगी नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.अनिल गावीत, RMO डॉ. सुलोचना बागुल, डेप्युटी CO राठोड सो. , जि. आरोग्य अधि. डॉ. सोनवणे सो. , बालरोग तज्ञ डॉ.युवराज पराडके, डॉ.कांचन वसावे,डॉ.रेचल वळवी,डॉ.प्रीती गावीत,डॉ.स्नेहल पाटील, सिस्टर्स इंचार्ग श्रीमती.निर्मला गावीत,श्रीमती.जे. डी.वळवी,श्रीमती.शबरी गावीत व सर्व कर्मचारी उपस्थित होते
Tags:
आरोग्य