ठाणे ( मनिलाल शिंपी )
आदरणीय ज मो अभ्यंकर सर यांच्या मार्गदर्शनखाली कनिष्ठ महाविद्यालयाचे पदाधिकारी आणि कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सदर महाविद्यालयाच्या वैयक्तिक मान्यतेसाठी पाठपुरावा करीत होते या संदर्भात मा उपसंचालक संदीप सांगवे सर आणि सहायक संचालक शेषराव बढे सर यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली होती. मा उपसंचालक संदीप सगावे सर तब्येत बरी नसताना देखील त्यांनी सदर कॉलेज च्या नस्ती तपासून त्यावर स्वाक्षरी केल्यात. तसेच आज कामावर रुजू होतात त्यांनी सदर शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचे आदेश सदर कॉलेज ला देण्यात आले.
*महारष्ट्र राज्य शिक्षक सेना कनिष्ठ महाविद्यालय मुंबई विभाग* तर्फे
*मा उपसंचालक,मा सहायक संचालक आणि समस्त कार्यालयाचे आभार. तसेच NKT महवियाद्यालयाच्या शिक्षकांचे *महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कनिष्ठ महाविद्यालय मुंबई विभाग*
आणि ठाणे जिल्ह्याचा वतीने अभिनंदन करण्यात आले.