नवापूर वाशियांना आता तिसरा बंद नको मर्चंट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     गेल्या आठवड्यात दोन दिवस शहर बंद राहिल्याने आता 24 आॉगष्टला पुन्हा तिसरा बंद नको व या बंदमध्ये सहभागी न होण्याचे निवेदन नवापूर मर्चंट असोसिएशन तर्फे देण्यात आले आहे
       सदर निवेदनात म्हटले आहे की  आम्ही आपणास या निवेदना ‌द्वारे व्यापारी ची समस्या मांडत आहोत की मागील ७ दिवसात विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी बोलावलेल्या त्यांच्या विविध समस्या किंवा विषयावर शहर बंद चे आवाहन केलं होतं आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य ही केलं आहे सोशल मीडियावर पुन्हा काही दिवसात बंद बाबत चे मेसेज फिरत आहे आठवडा भरात दोन दिवस व्यापाऱ्यांनी बंद च्या आवाहना ला साथ दिली आहे ऐन पावसाळ्यात व्यवसाय मंदित असताना ह्या पुन्हा बंद च्या मेसेज नै आतां व्यापारी बांधवांची चिंता वाढवली आहे
   अनेक लहान मोठे व्यापारी आपला उदरनिर्वाह रोज होणाऱ्या आपल्या कमाई मेरे करत असतात सतत च्या बंद मुळे व्यापारी तसेच दुकानावर असेलेलं कामगार है आर्थिक अडचणीत येतात निषेध नोंदवण्या साठी बंद व्यतिरिक्त विविध मार्ग आहे आम्ही त्या मार्गाने आम्ही व्यापारी बंधू सहकार्य करण्यास तयार आहोत
  तरी आम्ही या निवेद्धना ह्वारे  विनंती करत आहोत कि आजतगायत व्यापाऱ्यांनी नेहमीच आपल्या सर्वांना सहकार्य केले आहे तसेच सहकार्य आम्हांला करावे मी नम विनती.
    सदर निवेदनात मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारयांनी हस्ताक्षर केले आहे. 




Post a Comment

Previous Post Next Post