महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ, महाराष्ट्र यांचे आज एक दिवसीय सामुहिक रजा आंदोलन

.      मुंबई सत्यप्रकाश न्युज 
     महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ, महाराष्ट्र यांच्या तर्फे 
1. मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
2. गा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हुंगई
3. मा. मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंमालमें मुंबई 4. मा. राज्य मंत्री शालेय शिक्षण कीडा विभाग मंत्रालय मुंबई
5. मा. प्रधान रानिह शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई6. भा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे
    यांना दिलेल्या  म्हटले आहे की संघटनेच्या वतीने एक दिवसीय सामुहिक रजा आदोलन सुरू करत असल्याबाबत .
    आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की मागील तीन-चार महिन्यांपासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ मान्येतेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अत्यंत अपमानास्पदरित्या झालेल्या अटकेचा संघटनेच्या वतीने आम्ही शिक्षण सेवेतील सर्व अधिकारी निषेध करत आहोत.
  वरील प्रकरणात खरोखर ज्यांनी बोगस शालार्थ आयडी देण्याचा गुन्हा केला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी संघटनेची मागणी आहे. तथापि सदर प्रकरणात "चोर सोडून संन्याश्याना फाशी" या म्हणी प्रमाणे तपास यंत्रणा काम करत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायदयाने दिलेले संरक्षण नाकारून बिनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातीन अधिकाऱ्यांमध्ये दहशत न भितीचे बातावरण निर्माण झाले आहे हे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागातील अधिकारी प्रचंड ताण-तणावाखाली काम करत आहे हे-शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे बुद्धमीय सुध्दा समाजात अपमानास्पद रित्या जीवन जगत आाहे. महाराष्ट्र शिक्षण सेनेतील अधिकारी हे राजपत्रित अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाने काम नियमानुसार व प्रामाणिकपणे करत असतात. ते गुन्हेगार नसून कदाचित काम करत असतांना काही त्रूटी, चूका होऊ शकतात. ज्यासाठी विभागांतर्गत चोकशीची व कारवाईची व्यवस्था कार्यरत आहे. अधिकारी यांच्या कामात अनियमितता आढळल्यान महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे शास्तीची तरतूद आहे. तथापि छोट्या-छोट्या प्रशासकीय कारणांवरून शिक्षण विभागातील अधिकारी यांचे शासनाची परवानगी नसतांना बिना चौकशी अमानवीय पध्दतीने अटकसत्र सुरू आहे. या बावीचा निषेध म्हनून व जोपर्यंत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना विभागाच्या परवानगीशिवाय बिनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी शासनाकडून मिळत नाही तोपर्यत राज्यातील शिक्षण सेनेतीन सर्च अधिकारी 1)  शुक्रवार दिनांक 01/08/2025 रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करणार आहोत. व 2) एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक-शिक्षकेतर वेतन देयकावर प्रतिस्वाक्षरी करण्यात येणार नाही, 3) अतिरिक्त VC व सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यात यावा. या सर्व मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाले नाही तर आमच्या न्याय हक मागण्यासाठी सऺविधानिक मार्गाने दिनांक 8 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईन.
     सदर निवेदनात . शेषराव बढे अध्यक्ष
. रविंद्र वाणी कार्याध्यक्ष श्रीम.सरोज जगताप डॉ. ज्योती परिहार श्री. समरजीत पाटील आदिंची सह्या आहेत 


Post a Comment

Previous Post Next Post