आज जागतिक महिला दिनानिमित्त मी कर्तव्य योगिनी सदरात मा.डॉ.कमल आहेर-कुवर (देवळा) व मा.डॉ.नूतन आलोक पांण्डेय,साहित्यिक मा.सौ.जयाताई नेरे यांचा साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, कार्याचा प्रवास-----------

सूत्रसंचालनावर प्रभुत्व असलेल्या
        प्रा. डॉ कमल आहेर -कुवर 
                    M .A.  M.Phil Ph. D
या देवळा महाविद्यालयाच्मा माजी मराठी विभाग प्रमुख असून आकाश वाणी जळगाव उत्तम नभोनाट्य कलावंत आहेत आजपर्यंत त्यांनी नासिक, जळगाव आकाशवाणीवरून विविध कार्यक्रमांचे प्रसारण व लेखन 
पुस्तके :-
1980 नंतरची कुसुमाग्रजांची कविता     हे पुस्तक प्रसिद्ध .
पदे :-
माजी मराठी अभ्यास मंडळ सदस्य पुणे विद्यापीठ 
माजी कला शाखा सदस्य पुणे विद्यापीठ        नासिक जिल्हा कार्यकारिणी  माजी सदस्य साक्षरता समिती 
डॉ.आहेर मँडमांनी आपल्या कार्यकाळात 
5000+ राजकीय सामाजिक  सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालन व 
महाराष्ट्रभर विविध विषयांवर व्याख्याने व प्रबोधन करून स्त्री पुरुष समानता   अंधश्रद्धा निर्मूलन   सत्यशोधक समाजाचे कार्य विषयक कार्य इ शिबिरामध्ये सहभाग नोंदवून अनेक कथा कविता विनोदी लेख वृत्तपत्रे व नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत.हे सर्व करत असतांना त्या उच्च शिक्षित असून सुध्दा अत्यंत साधी राहणी व उच्च विचार असणाऱ्या डॉ.कमल आहेर -कुवर यांना आपले पती प्रा.भास्करराव कुवर व परिवाराची साथ देखील मोलाची होती.
पुरस्कार 
समता पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार ,
आदर्श प्राध्यापक पुरस्कार ,डायमंड पुरस्कार ,
संत साहित्यावर व्याख्याने 
माताजी योगिनी मीरा अरविंदाश्रम पुरस्कार
  आपल्या अध्यापकिय सेवेचा कार्यकाळात एक अप्रतिम सूत्रसंचालकाने ठसा उमटवून आजच्या युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेल्या सेवानिवृत्त प्रा.डाॅ.कमल आहेर- कुवर यांना जागतिक महिला दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा व त्यांना आरोग्यमय जीवन लाभो हीच सदिच्छा.
============================
शैक्षणिक कार्यासह समाजकार्यात अग्रेसर असलेल्या सौ. डाॅ.नूतन आलोक पांण्डेय यांचा परिचय - 
संपूर्ण :- सौ. डॉ. नूतन आलोक पाण्डेय
वडिलांचे नाव :- श्री. विद्याधर पाठक
आईचे नाव:- श्रीमती विद्याधरी पाठक
जन्मतारीख:- १९व्हेंबर १९२
जन्मस्थान:- मुंबई, महाराष्ट्र
पदः
*कास्कर हिंदी विद्यालय, आंब आदर्श महिला शिक्षण मंडळ, टिटवाळा सत्र
*महिला व अपंग बाल विकास संस्था वि
विशेष उपलब्धौ:- "लॉस एंजेला कॅलिफोर्निया जर्फे आपल्या सामाजिक कार्यासाठी स्वत्स शानद डॉक्टरेट की डिग्री "डॉक्टर ऑफसे सम्मानित केले आहे.
"महत्वपूर्ण उपलब्धी:-
1. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2016-17
2. आदर्श मुख्याध्यापिका महापौर पुरस्कार 17.11.2009.
3. "शिक्षारत्न पुरस्कार इंटरनॅशनल प्रेस कम्युनिटी पुरस्कार 14.02.2016
4. "समाज गौरव सम्मान" अविन विश्व सरयूपारीण ग्राहमाण महासभा नागपूर द्वारा 27.08.2017 5. "सुजन गौरव सम्मान राइटस एन्ड जर्मनिस्ट असोसिसिएशन (वाजा इंडिया) महाराष्ट्र इकाई वारे सन्मानित 08.10.2017.
6. गुणगौरव पुरस्कार पुण्य नगरी दैनिक अखबार द्वारा 05.09.2011.
7."सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार" राष्ट्रीय मानवाधिकार एक महिला बालविकास 2016
8."ब्राह्मण गौरव पुरस्कार ब्राह्मण विकास मंच 2017
9."जीवन गौरव सम्मान पुरस्कार 2011
10. नैशनल एक्ससिलेन्स अवॉर्ड 2018क्सस इन सोशल वर्कद्वारे सन्मानित
"तीनही तसेच अपंग मुलांसाठी सर्व स्तरावरील घटकांसाठी आप काही करण्याची आपले व्यक्तित्व पाहूनच आपल्याला विविध संस्थांकडून तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरुन विविध पुरस्कारने सन्मानित केले आहे.
“महत्त्वपूर्ण उद्देश्यः समाजातील प्रत्येक घटकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी समाजसेवेसाठी सदैव समर्पित.
 ===========================
कवियत्री सौ.जया निंबाजी नेरे.
          पदवीधर शिक्षिका
जि.प.उच्च प्राथ.शाळा,लक्कडकोट ता.नवापूर जि.नंदुरबार
निवास -नवापुर ता.नवापुर जि.नंदुरबार
शिक्षण -डी.एड./बी.एड./एम.एड./एम.ए.(मराठी)
गायन परिक्षा-मध्यमा प्रथम उत्तीर्ण
वादन (हार्मोनियम)- प्रवेशिका पूर्ण उत्तीर्ण
आवड/छंद- लेखन,वाचन,गायन
साहित्य क्षेत्रात विविध पदावर-
१)काव्यप्रेमी शिक्षकमंच
-राज्य कार्यकारणी सदस्य
२)आखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रिडा मंडळ- नाशिक विभागीय अध्यक्ष 
३)विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था-पुणे अंतर्गत नंदुरबार जिल्हाध्यक्ष
४)अंकुर साहित्य संघ-नंदुरबार जिल्हा कार्यकारणी सदस्य
५)गझल मंथन संस्था जिल्हा उपाध्यक्ष
पुरस्कार-
१)न्यायिक लढा व पत्रकार संघ-चाकण-पुणे-  यांचे मार्फत सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार* देवून गौरवण्यात आले...
२)महाराष्ट्र अँडमिन पँनल तंत्रस्नेही दोन दिवशीय कार्यशाळेत -29/05/2017-चांदोरी-नाशिक येथे-
राज्यस्तरीय  *आदर्श शिक्षक पुरस्कार* देवून गौरविण्यात करण्यात आला....
३)"विचार विद्यार्थ्यांचे" या राज्यस्तरीय वृत्तपत्र - परंडा यांचे मार्फत परंडा(उस्मानाबाद) येथे काव्यसावित्री* पुरस्काराने सन्मानित
४)विश्वशांती सेवाभावी बहुउद्देशिय संस्था-पुणे यांचे कडून "विश्वशांती काव्यगौरव पुरस्कार"देवून सन्मानित
५)श्री.गाडगेमहाराज विचारमंच,ओतूर तर्फे "क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले काव्यगौरव"पुरस्काराने सन्मानित.
प्रकाशित ग्रंथसंपदा
१)"आनंद झुला"-(बालकाव्य संग्रह)
२)पणती जपून ठेवा (काव्यसंग्रह)
३)एक काव्य तुला समर्पित ( काव्यसंग्रह)
४)माझे संपादन असलेला
काव्यप्रेमी शिक्षकमंचचा प्रातिनिधिक कविता संग्रह--"कविता स्वातंत्र्याच्या "
५)माझे संपादन असलेला *काव्यप्रेमी शिक्षकमंचचा* अहिराणी बोलीभाषेतील काव्यसंग्रह - "खान्देशनी राणी अहिराणी"
सहसंपादक-दिवाळी अंक- "मैफल...सर्वांची...सर्वांसाठी

Post a Comment

Previous Post Next Post