अस्तगांव राहता येथे संत नामदेव महाराज संजीवन सोहळा संपन्न.......

राहता सत्यप्रकाश न्युज 
    अस्तगाव (राहाता) येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजिकार्यक्रमात
उपस्थित - श्री.नितिन डोगरे, श्री.किरण तरटे, श्री राजेंद्र सोनवणे,
श्री.किशोर तरटे, श्री प्रविन तरटे, श्री संजय बागुल, श्री चारुदत्त तरटे, श्री सुरेश बागुल, श्री नारायण तरटे, श्री राजेंद्र तरटे, श्री विजय तरटे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी,   राहाता नगरपालिकेचे  उप नगराध्यक्ष श्री राजेंद्र पठारे, नगरसेवक श्री सागर लुटे तसेच शिंपी समाज बांधव हजर होते. 
  कु.साक्षी  व कार्तिकी प्रवीण तरटे यांनी श्री संत नामदेवांच्या जीवनावर आधारित छानशा भाषणातून कार्यक्रमाची शोभा वाढविली., महिलांनी स्वतः स्वहस्ते प्रसाद म्हणून अल्पोपहार बनविला.अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

Previous Post Next Post