नंदुरबार जिल्हा शिंपी समाजाची जिल्हा कार्यकारिणी जाहिर..........

नंदुरबार जिल्हा शिंपी समाजाची जिल्हा कार्यकारिणी जाहिर..........            नंंदुरबार सत्यप्रकाश न्यूज 
    अ.भा.श्री.क्ष.अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.वनेशभाऊ खैरनार व मुख्य सचिव श्री.प्रमोदभाऊ शिंपी यांच्या निर्देशानुसार व मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.सुभाषशेठ सावळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नंदुरबार जिल्हयातील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी विचारविनीमय करुन नंदुरबार जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून सोमनाथ नारायणशेठ शिंपी उपााध्यक्ष यशवंत त्र्यंबक ईसइ शहादा, अजय शिवदास चव्हाण, खापर, कार्याध्यक्ष बलवंत भिलाशेठ निकुंभ,सचिव प्रदीप अमृतशेठ शिंपी, सहसचिव वासुदेव प्रल्हादशेठ शिंपी, कोषाध्यक्ष लोटन  पिंतांबरशेठ बाविस्कर, सहकोषाध्यक्ष सुभाष दगडूशेठ सोनवणे, कार्यालय प्रमुख नरेंद्र मणिलालशेठ बोरसे,प्रसिद्धी प्रमुख प्रकाश यशवंतशेठ खैरनार, सदस्य दगडू चुनीलाल शिंपी,केदार शिवदासशेठ नेरपगार, गोपीनाथ शांतारामशेठ चव्हाण, शैलेश  विश्ववनाथशेठ शिंपी,नाटेश्वर राजारामशेठ चव्हाण, श्रीकांत यशवंतशेठ जगताप, अनिल जगन्नाथशेठ शिंपी
आदिंचीे निवड केेलीअसून सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे  नंदुरबार जिल्हा शिंपी समाज व सत्यप्रकाश न्यूज तर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 

Post a Comment

Previous Post Next Post