नवापूर सत्यप्रकाश न्यूज
शहरातील सर्व गणेश मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य व सर्व गणेश भक्तांना मागील २ वर्षात कोरोना काळात गणेश उत्सव शासनाचा नियमांचे पालन करून अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला. मात्र यावर्षी श्रींचे आली. आगमन कोरोनामुक्त वातावरणात व आनंदित वातावरणात होणार आहे. सर्व गणेश मंडळे जोमाने तयारीला लागली आहेत मात्र काही प्रशासकीय अडचणी, काही नगर पालिका संदर्भातील गैरसोय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ संदर्भात अडचणी गणेश मंडळांना येत असतात अश्या कुठल्याही प्रकारच्या त्या न. चे समस्यांचे निराकरण करण्यासाठी आताच जी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या अध्यक्षतेखाली मनः सर्व गणेश मंडळाची बैठक करी नवापूर शहरातील श्री गणपती मंदीरा जवळील नगरपालिका
बैठकीच्या 'सुरुवातीला कोरोना मध्ये मृत्यू झालेल्या नागरीकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात भाजपाचे आली. मंचावर तालुका भरत गावीत, नगरसेवक महेंद्र दुसाने, अनिलभाई पाटील, किरण टिभे सह सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी भरत गावीत म्हणाले की, प्रशासनाने शांतता कमेटीची बैठक घेतली मात्र या बैठकीत मुख्यधिकारी वेळेवर पोहचले नाही. यामुळे गणेश भक्तांना अपमान सहन करावा लागला हे चित्र पाहीले.
इमारतीच्या आवारात घेण्यात शहरात रस्त्याचा विजेचा प्रश्न गंभीर आहे. यावर नगरपालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. येत्या एक दोन दिवसात शहरातील रस्ते, विजेच्या प्रश्न सुटला नाही तर हा भरत गावीत स्वखर्चाने रस्ते व विजेच्या प्रश्न सोडवेल अशी ग्वाही मी गणेश मंडळाच्या सर्व पदधिकारी यांना देतो भरत गावीत पुढे म्हणाले की, यावर्षी सर्व गणेश मंडळानी सांस्कृतीक व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावे तसेच विसर्जन करतांना मुर्तीची विटंबना होणार नाही यांची ही काळजी घ्या. नशा मुक्त गणेश उत्सव साजरा करा. नगर पालिका, विज मंडळाच्या समस्या आहेत. त्या समस्या अध्यक्षअधिकारी यांच्या कडुन आपण सोडवुन करुन घेऊ. नाही केल्या तर मी करून देईल. गणेश उत्सव आनंदाने साजरी करा. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही.यांची काळजी घ्या. शासनाने जो वेळ दिला आहे. त्याच्या आतच गणेश विसर्जन करा. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी अनिल दुसाने, किरण दिभे, मनोज बोरसे, कृणाल दुसाने, कमलेश मोरे, मिलिंद पाटील, अनिलभाई पाटील, घनश्याम परमार, विराज शाह, दर्शन दिपक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे सुत्रसंचलन कमलेश पाटील यांनी तर आभार हेमत जाधव यांनी व्यक्त केले.