सुरत शिंपी समाज नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ घोषित.......

सुरत शिंपी समाज नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ घोषित.......
          सुरत - सत्यप्रकाश न्यूज 
   श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत येथे काल रविवारी मिटिंगमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रकाशशेठ मेटकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे
कार्यकारी मंडळाचे खालील प्रमाणे नावे अध्यक्ष श्री. प्रकाशशेठ मेटकर
उपाध्यक्ष.. श्री. नानासाहेब नामदेव ईसइ.
सचिव. श्री. किशोरशेठ तुळशिरामशेठ पवार,सह.सचिव.. श्री.श्यामरावशेठ दशरथशेठ मेटकर,खजिनदार.. श्री. लोटनशेठ इच्छारामशेठ संदाशिव*
सह.खजिनदार.. श्री. रमेशशेठ एकनाथशेठ सोनवणे.,कार्यालय प्रमुख.. श्री. किशोरशेठ मुरलीधरशेठ निकुंभ,सह.कार्यालय प्रमुख.. श्री.नितिनशेठ लक्ष्मणशेठ मेटकर
सलाहकारश्री. प्रकाशशेठ हरीचंद्रशेठ कापुरे
श्री. प्रकाशशेठ पंडितरावशेठ सोनवणे       श्री. सुरेशशेठ दगडूशेठ जगताप
श्री.राजेद्रंशेठ  बंन्सीलालशेठ देवरे
श्री. चंद्रकांतशेठ नामदेवशेठ ईसइ
श्री. आत्मारामशेठ छगनशेठ संदाशिव
श्री. राजेद्रंशेठ केशवशेठ सोनवणे
श्री. बंन्सीलालशेठ बाबुरावशेठ जगदाळे
अशी हि एकमताने नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ यांना श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत व सत्यप्रकाश न्युज तर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा*

Post a Comment

Previous Post Next Post