धानोरा मार्गावरील वाहतूक वळविणेबाबत.... नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज धानोरा जवळिल रंका नदीवरील पुल आज सकाळी तुटल्यामुळे यामार्गावरील वाहतुक मोठ्या वाहनासाठी निझर मार्गे तर लहान वाहनासाठी धानोरा गावातुन वळविण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे
Tags:
शासकीय