नवापूर सत्यप्रकाश न्यूज
तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींची निवडणूक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेसाठी उपस्थित असणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांना सोमवारी नवापूर शहरातील टाऊन हॉल येथे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी मतदान यंत्राबाबत सखोल मार्गदर्शन केले. मतदान करणारे यंत्र व होते.
मतमोजणी करणारे यंत्र यांचे प्रात्यक्षिक दाखवत मतदान अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. यावेळी नवापूर तालुक्यातील मतदान अधिकारी उपस्थित होते. हे प्रशिक्षण दोन सत्रांत घेण्यात आले.
या प्रशिक्षणाला तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांच्यासह नवापूर तहसील कार्यालयातील कर्मचारी
Tags:
शासकीय