नवापूर सत्यप्रकाश न्युज
तालुक्यातील ८१. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या नियुक्त कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात पार पडला.
सदर निवडणूक प्रक्रिया पडले. पार गपाडण्यासाठी एकूण ९३४ पुरुष कर्मचाऱ्यांना तर ३७७ महिला कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले असून एकूण १३११ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
करण्यात आली असून एकूण २६३ पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. संभाव्य अडचणी लक्षात घेता राखीव कर्मचारीही नियुक्त करण्यात येणार आहेत. सदर प्रशिक्षणाला तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात संगणक संकेतांक १ ते ६४४ व दुसऱ्या सत्रात ६४५ ते १२८८ संकेतांक असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार
यावेळी नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी, महसूल सहाय्यक मनोज सूर्यवंशी, राजकुमार सुरवाडे, धीरज पाटील, लक्ष्मण गावित यांनी परिश्रम घेतले.
Tags:
शासकीय