विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवापूर रक्तदान शिवीर समिती प्रमुख पदी रज्जुभाई अग्रवाल तर सह प्रमुख पदी हेमंत जाधव यांची नियुक्ती.....
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग आयोजित रामभक्त कै.कोठारी बंधू यांचे स्मरणार्थ भव्य रक्तदान शिवीर चे आयोजन दिनांक 30/10/2022 रोजी श्री अग्रवाल भुवन लिमडावाडी येथे करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने विहिप नंदुरबार जिल्हा अधिकारी श्री शयमरावजी गावित, श्री किरण टिभे, श्री संदीप पाटील, संघचालक श्री रशीद गावित ,डॉ चंद्रशेखर पाटील,समाजसेवक श्री दर्शन पाटील, श्री जितेंद्र अहिरे, श्री छोटू पाटील, श्री सचिन कोतकर, अरी रामू पाटील व युवा स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत श्री दत्त मंदिर सभागृह मध्ये व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत रक्तदान शिवीर प्रमुख म्हणून श्री रजनीकांत (रज्जूभाई) अग्रवाल व सह प्रमुख म्हणून श्री हेमंत भाऊ जाधव यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली आहे
तालुक्यात सिकलसेल चे मोठ्या प्रमाणात रुग्ण असून या रक्तदान शिवीरात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आहवान समिती तर्फे करण्यात आले आहे
Tags:
यश/ निवड