आजच्या आरोग्यम धनसंपदा सदरात आजीबाईचा बटव्यात थाँयराईड या विषयावर डाॅ.एम.बी.पवार यांचे मार्गदर्शन विशेष सहकार्य मा.प्रविणभाऊ देवरे नाशिक

नाशिक सत्यप्रकाश न्यूज       आजिबाईचा बटवा 
      विषय - थाँयराईड *
      आरोग्य धनसंपदा ग्रुप, - तर्फे
" दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३. मित्र हो - आपल्या उत्फुर्त प्रतिसादामुळे * दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या " 
आजिबाईचा बटवा " - आता शंभरी व्या लेखांकाकडे जातांना आम्हांला समाधान वाटतं आहे.
        सर ! थाँयराईड म्हणजे काय?
         थाँयराईड होण्याची कारणे ?
         थाँयराईड ची लक्षणे कोणती ?
         प्रश्न कर्त्या -- सौ.सोनाली कातकाडे.( बँक अधिकारी ) महात्मा नगर. नाशिक.
       थाँयराईड म्हणजे गळ्याला घटसर्प विकाराप्रमाणे सुज येऊन
गिळायला त्रास होऊन श्वासोच्छवा
स घेण्यास थोडा अडथळा आल्या
सारखे वाटते.दम लागतो.शरिरात आयोडिन ची कमतरता असल्यावर अशक्तपणा आणि
 .थकल्यासारखे वाटते.हा एक शारिरीक हार्मोन्स संप्रेरक स्रवतात ते वयानुसार उंचीची वाढ कमी अधिक झाल्यास होणारा आजार आहे.
        भारतात दर १० व्यक्ती पैकी
एकाला तरी हा आजार झालेला 
दिसतो.असे रुग्ण भारतात ४!२ कोटीआहेत.थाँयराईड हि ग्रंथी
शरिरातिल गळ्याच्या भागात असते. याच ग्रंथीमधुन आपल्या 
शरिरात काही संप्रेरके सतत 
स्रवतात.मेंदु.हृदय इतर स्नायुसह
इतर अवयवांचे नियंत्रण थाँयराईड ग्रंथी करते.थाँयराईड हार्मोन्स 
शरिराच्या सर्वच भागाला प्रभावित करते.पुरुष आणि स्रियामधे 
थाँयराईडची लक्षणे सारखीच
असतात.थाँयराँईड रुग्णास सामान्यपणे ८०/९०टक्के औषधी 
गोळ्यानी पुर्ण बरे वाटते
          थाँयराईड हार्मोन्स कमी 
शरिरात होत असतिल तर वजन कमी होते.उंची कमी .ठेंगणा.
बुटकेपणा येतो. मासिक पाळीचा
त्रास .संतती होण्यास अडथळा
येतो.शरिरात उदासिनता वाढते.हृदयाची गती वाढते.थकवा
आळस.चिंता.नैराश्य.झोप लागत
नाही.सतत चिडचिडपणा होतो 
केस गळतात.भुक मदावते.चेहरा
व हातापायांना सुज येते.झोप
जास्त येते.पाळीमधे महिलांना
त्रास होतो.गर्भधारणेस सतत
अडथळा येतो.स्वभाव संशयी
बनतो.लक्षात रहात नाही.
       थाँयराईडग्रंथी शरिरासाठी
आवश्यक असलेली संप्रेरकाची निर्मिती करु शकला नाही.तर त्याला हायपोथाँयराँइडिझम म्हणतात.शरिरात पाहिजे तसे कार्य कार्यक्षमतेपेक्षा कमी क्षमतेने
होत असल्यास सतत थकवा येतो.
याऊलट अति जलद कार्यक्षमता 
असेल तर हायपरथाँयरिझम होतो.
पुढे थाँयराँईड ग्रंथीला सुज आली
तर * गलगंड *( गाँयटर ) होतो.
हा आजार औषधांनी बरा नाही झाला तर आँपरेशन करावेच लागते.हायपोथाँयरिझम बर्याच व्यक्ती मधे असतो.
     * TSH कसा कमी करावा *
    समजा . TSH 4!10 mu/l पेक्षा जास्त असल्यास हायपोथाँय
राँईड असतो. T4 हे प्रथिनांशी संलग्न असतो.शरिरारातिल थाँयराईड अकार्यक्षम असेल तर नेहमी जिवनसत्वे .अति खनिजे
युक्त अन्न खावे.आयोडिनयुक्त मिठ भाजीत जेवणातुन घ्यावे.
    * थाँयराईड असेल तर काय खाऊ नये *--- कोबी.सोयाबिन.शेंगदाणे .मुळा.
पिच.ब्रोका़ल .खाऊ नये.
    भाजीतिल मिठाव्यतिरिक्त मिठ खाऊ नये.
          * उपचार *
    १) रक्तातील T3.T4.TSH .
Antithairaid Test करावी.
     CBC ,क्लोरोस्टेराँल.SGOT.
SGPT.Sugar --- PP/ Fastting तपासुन घ्यावी.
     २) फँमिली फिजिशियन 
सल्ला घ्यावा.
     ३) अति विचार.संताप .टेन्शन घेऊ नये.
     ४) मानसिक समाधान घ्यावे.
     ५) Tab Altraxin 50/100Mg ---OR-- थाँयरिक्झीकेम इ. नावे आहेत.--- डोस सांगितलं त्याप्रमाणे घ्यावी.
मार्गदर्शक डॉ. एम.बी.पवार विशेष सहकार्य प्रविणभाउ देवरे,नाशिक 
       
         

Post a Comment

Previous Post Next Post