नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथे शासकीय विश्राम गुह येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा कडुन पद नियुक्ती कार्यक्रम आयोजित केला होता त्या वेळी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष उदेसिग दादा पाडवी नंदुरबार अल्प संख्यायंक जिल्हा अध्यक्ष आरिफ मनसुरी यांना पञ देण्यात आल.त्या वेळी तळोदा शहराचे हितेंद्र क्षत्रिय.कुणाल पाडवी.यांचा हस्ते नियुक्ती देण्यात आले.व नंदुरबार जिल्हा सचिव पदी लक्ष्मीकांत भानुदास पाठक.नवापुर तालुका बुथ अध्यक्ष युसुफ भाई खाटिक.तर नवापुर महीला तालुका अध्यक्ष सुलेखा ताई अजब पाटील.व नवापुर महीला शहर अध्यक्ष फेमिदा फेनसी.तर नवापुर तालुका सरचिटणिस पदी नयन अमरसिंग वसावे.तालुका सरचिटणिस ललित अग्रवाल.तालुका सदस्य पदी विनोद सामा गावित.नवापुर तालुका अल्प संख्यांक सेल चे तालुका अध्यक्ष नासिर इस्माईल शेख.तालुका अल्प सं.सेल उप अध्यक्ष अलताफ मिरझा.नवापुर अल्प.स.सेल.शहर अध्यक्ष रफिख पठान.शहर उप अध्यक्ष अल्प.सं.सेल मुसताक अहमद शेख.नवापुर शहर उप अध्यक्ष आशिष गावित.नवापुर युवक शहर उप अध्यक्ष दानिश युसुफ खाटीक.नवापुर युवक शहर उप अध्यक्ष अदनान अललाउदिन शेख.तर नवापुर शहर सचिव सोहेल अमजद शेख.नवापुर शहर उप अध्यक्ष रितेश कुमार राजेश राठोड.शहर सरचिटणिस मितेश प्रजापत यांची निवड करणयात आली त्या वेळी उपस्थित नवापुर तालुका अध्यक्ष ईश्वर गावित.शहर अध्यक्ष फरीद पठान.युवक तालुका अध्यक्ष रमिज शेख.युवक शहर अध्यक्ष गोलु राजपुत.शहर उप अध्यक्ष योगेश खैरणार. दानिश पठान.आदी उपस्थित होते
Tags:
यश/निवड