नाशिक सत्यप्रकाश न्युज
मुख्याध्यापकांनी सकारात्मक दृष्टीकोनाणे काम करावे, अभ्यासू असावे, आपले सरल, udise ,बोर्ड ऑनलाइन चा, संच मान्यता चा user आय डी व password गोपनीय ठेवा, स्वतः लॉगीन करावे, technosavy. होऊन विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन, कॉपी विरहीत परीक्षा, शैक्षणिक गुणवत्ता विकास, सकारात्मक दृष्टीने मंडळाच्या ध्येय धोरणाचे पालन करावे असे मत नाशिक विभागीय मंडळ मंडळाचे विभागीय सचिव मच्छिंद्र कदम यांनी मांडले.
शालेय कामकाज, त्यातील शाळा मान्यता मंडळ मान्यता, वर्धित करने, आवेदन पत्र भरणे ,खेळाडू -दिव्यांग विद्यार्थी गुणदान योजना परीक्षेतील सवलत, केंद्र निर्मिती त्यांचे निकष, निकालानंतर पुनर्मूल्यांकन व गुण पडताळणी, श्रेणी सुधार (class improvement) ,तुरळक विषय योजना, खाजगी विद्यार्थी योजना, योग्यता-स्थलांतर- तात्पुरते प्रमाणपत्रे, दुय्यम गुणपत्रिका, प्रमाणपत्र मिळण्याचे निकष,परीक्षक नियुक्ति, नियामक कामकाज, परीक्षा कालीन कामकाजा बाबत चावरा इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार येथे नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक सभेत विस्तृत मार्गदर्शन केले, यावेळी मंडळाचे शाखा अधीक्षक रमेश गोसावी, सहाय्यक संजय बोरसे यांनी ही मार्गदर्शन केले ,व्यासपीठावर शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे उपशिक्षणाधिकारी डॉ यूनुस पठाण, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष पुष्पेद्र रघुवंशी, कपूरचंद मराठे, रफीक जहागीरदार,सुषमा शहा, नूतन वर्षा वळवि ,कार्याध्यक्ष कुंदन पाटील, सहाय्यक उपनिरीक्ष रविंद्र पाटील,जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते,प्रास्ताविक
Tags:
शैक्षणिक