आजिबाईचा बटवा
" विषय - हृदयरोग आणि आपण "
प्रश्न कर्ते - भोजराज महाजन.
मेन रोड.आसोदा.जळगांव.
सर ! १) हृदयाचा झटका म्हणजे काय?
२) रक्तदाब कसा होतो ?
३) हायपरटेन्शन कश्यामुळे येतो ?
४) हृदयाचा झटका आल्यावर उपचार ?
५)रक्तदाब येऊ नये ? यासाठी काय करावे ?
खरं म्हणजे ! हृदयाची मुख्य
रक्तवाहिनी पुर्णपणे बंद होऊन हृदयाचा रक्तपुरवठा अचानक बंद झाला.त्यास झटका म्हणतात .
पहिल्या ४/५ तासांत औषोधोपचा
र नाही झाला तर स्नायुंना त्रास
होतो.रक्ताभिसरण कमी होते.
हृदयाचा झटका आल्यानंतर ३०
टक्के पेशंटला अचानक मृत्यू येतो.
अनेक व्यक्ती सांगतात, छातित -
गळ्यात अडकल्यासारखे.चमका
येत आहेत.आवळते आहे.गँसेस
जास्त होतात.ह्या सर्व क्रियाँ फक्त १०/१५ मिनिटे असतात.व्यक्तीला मृत्यूचे भय वाटते.पण त्याचक्षणी असह्य वेदना होऊन मृत्यू अटळ आहे.हे सुचक लक्षणे त्याला कळतात.प्रचंड चक्कर.गरगरते.
पुर्ण शरिर घामाने ओले होते.हृदय गती फक्त ३०/३२ ठोके मिनिटाला व रक्तदाब १९०/१३०
च्याही पुढे बदलत असतो.हृदयाची पंपीगक्षमता कमी होते.हृदयाची
गती अनियमित होते.छातित चमका येतात.
रक्तदाब आणि मधुमेह हे व्यक्तीमधे नेहमी चोर पावलांनी आजार आहेत.यांना Sailent Killers अजात शत्रु म्हणतात.
बर्याच वेळा हे आपल्या शरिरात आहेत की नाही.हे समजत नाही.
आजारी पडलो मग डाँक्टरकडे जाऊन तपासले तर कळते.की उच्च रक्तदाब आहे .त्यात मधुमेह पण आहे.लो ब्लडप्रेशर हा काही
आजार नाही.पण हायब्लडप्रेशर
असल्यास *मानसिक विचार ,टेन्श
न, संताप. आत्मिक समाधान नाही.चिडचिडा स्वभाव .रागीटपण
येऊन वयाप्रमाणे होणारा आजार आहे*. रक्तवाहिन्यावरिल प्रगत
परिणामामुळे डोळ्यातिल शिरेवर
सुज येणे,मुत्रपिंडाचे कार्य निट न
होणे.चरबी वाढल्यामुळे रक्तवाहि
न्यावर वाढ होऊन ब्लाकेजेस वाढ
णे.छातित चमका येऊन जळजळ.
वेदना होतात.याला रक्तदाब म्हणतात.
हायपरटेन्शन म्हणजे काय
एखाद्या आजार होऊ न देणे.त्याला प्रतिबंध करणे हे मानवाच्या हातात,नियंत्रणात आहे.योग्य वजन.नियमित सुदंर
जिवनशैली. सकारात्मक विचार.
वेळेप्रमाणे कर्म.शांतजिवनशैली.
चेहऱ्यावर सुमधुर हास्य.आजार समजवुन घेऊन त्याला यशस्वी
प्रमाणे सामोरे गेले तर आपोआप
प्रतिकारशक्ती वाढते.आपणास हायपरटेन्शन हा विकार होतच नाही.व्यक्तीला सर्वसामान्य ब्लड
प्रेशर १२०/८० सिसस्टालिक आणि डायोस्टालिक असावे.पण विचारांती १३५/९५ पेक्षा जास्त सतत येत आहे.तर हायपरटेन्शन किंवा ११० /७० (६५) पेक्षा कमी सतत येत असल्यास लो ब्लडप्रेशर
असते.*रक्तदाब मोजणे* हा सामान्य शारिरीक तपासणीचा भाग आहे.मानसिक विचारांचा नेहमीच सिसस्टालिक दाबावर चटकन् परिणाम होतो.रक्तदाब प्रत्येक सेंकद.मिनिटांत बदलु शकतो.अनुवंशिकता .पर्यावरणातिल घटना.चरबी वाढ.अतिमद्यपा
न.मानसिक तणावं व्यायामचा अभाव.तंबाखू .टेन्शन यामुळे हायपरटेन्शन वाढते .
रक्तदाब वाढु नये यासाठी काय करावे
व्यक्ती आजारी असो वा नसो व्यायाम सर्वांना उपयुक्त आहे.याम
धे चालणे.जाँगिंग.वजन उचलणे.
खेळ.फिरणे.दैनंदिन काम करणे.
यामुळे शरिरातिल चरबी कमी
होऊन लठ्ठपणा.फँटस् कमी होते.
त्यामुळे अन्नाचे पचन होते.ऊच्च
रक्तदाब सह मधुमेह वाढत नाही.
चांगला व योग्य व्यायाम हा शरिरा
ला.वयाला सहन होईल.इतका
करावा.शाळा.काँलेजमधे शिक्षण
घेतांना कळत नकळत व्यायाम
होतो.पण तरुणपणी तसे होत नाही.त्यामुळे पुढे शरिर दुर्बल होते.स्नायुंची ताकद मंदावते.वैचा
रिकता.मानसिकता वाढते.म्हणुन
चरबी वाढुन रक्तदाब बरोबरीने
मधुमेह तयार होतो.नतंर इन्सुलिन पुढे किडनी कमजोर होऊन फेल होते.पँरालेसिस ही होऊ शकतो.
असे होऊ नये.म्हणून सकारात्मक विचार.मानसिक ताण कमी.व्याया
म.फिरणे.चालणे भरपूर हसत रहा
बोलत रहा.
हृदयविकार तपासणी
१) इ.सी.जी.( हृदयविद्युत आलेख ) व स्ट्रेस टेस्ट.
२)इको व कलर डाँपलर. I व II
३)इको निर्धोक व साधी तपासणी.
४)हृदयरोग नविन तंत्रसिटी
५)न्यूक्लिअर काँर्डिआँलाँजी
६) कँथेटरायझेशन व अँन्जिओ
ग्राफी.
बायपास शस्रक्रिया
म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळा
आला तर पुढे पर्यायी रक्तवाहिन्या
जोडणे.म्हणजे शरिरातिल चरबी वाढल्यामुळे हृदयातिल रक्तवाहि
न्यात निर्माण झालेला ब्लाँक ( शिरा जोडणे) पर्यायी उपायांनी काढणे.
शरिरातिल हृदय .मेंदु.मज्जार
ज्जु.मुत्रपिंड.कान.नाक.घसा.उदर.पचनसंस्था महत्त्वाचे असुन सर्वच मानसिक विचार.व्यायाम.ताणत
णावं.पाँझिटिव्ह.सकारात्मक विचार यावर अवलंबुन आहेत.
हृदयविकार असल्यास आपल्या फँमिली फिजिशियनचा सल्ला घ्यावा .
मार्गदर्शक - डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य - प्रविणभाउ शिंपी, नाशिक
Tags:
आरोग्य