येथील 'मार्च' शिक्षण संस्था वनिता विद्यालया तर्फे संस्थेच्या आदर्श प्राथमिक शाळेत इयत्ता ४थी विद्यार्थिनिंना 'मार्च' शिक्षण संस्थेचे संचालक मा.श्री शरदभाऊ लोहार यांच्या शुभहस्ते स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका.सौ. एल.के.पाटील मॅडम,पर्यवेक्षक सी.बी.बेंद्रे ,आदर्श प्राथमिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संतोष आहेर आणि दोन्ही शाखांचे शिक्षक बंधू-भगिनी उपस्थीत होते.
Tags:
शैक्षणिक