आ.डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते' पालघर जिल्ह्यातील माध्यमीक 120 शाळांना "सोलार हायब्रीड इन्व्हर्टर" वाटप कार्यक्रम संपन्न

मुंबई सत्यप्रकाश न्युज 
      यथे कोकण विभाग शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रयत्नाने ''पालघर जिल्हा वार्षिक योजना 2023-24 (सर्वसाधारण)'' योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील 120 माध्यमीक शाळांना "सोलार हायब्रीड इन्व्हर्टर" वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता,
       विजेचे वाढते दर लक्षात घेता  आणि शाळांना वेतनेतर अनुदान  मिळत नसल्याने विजेचे बिल भरणे सुद्धा संकट शाळा उभे होते  त्यावर तोडगा म्हणून  सोलर पॅनल द्वारे  शाळेला मोफत वीज  उपलब्ध होईल, विजेचा भार कमी होईल हा उद्देश लक्षात ठेवूनच , सोलर हायब्रीड इन्वर्टर  शाळांना दिले जात आहे ,  सदरचा कार्यक्रम कोकण विभाग शिक्षकप्रिय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रमुख मार्गदर्शनाने, व पालघर विधानसभेचे आमदार मा. श्रीनिवास वनगा साहेब, भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष मा.भरतभाई राजपूत साहेब, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते मा. राकेशजी शहा साहेब, माजी आमदार मा. अमित घोडा, पालघर जिल्हापरिषद उपाध्यक्ष मा. पंकज कोरे साहेब, जिल्हापरिषद सदस्य मा. महेंद्र भोने साहेब, भाजपा पालघर शहर अध्यक्ष मा. अशोक अंभोरे, भाजपा महिला प्रदेश सचिव मा. सुरेखाताई, नगरसेविका लक्ष्मीदेवी हजारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. दिलीपजी पटेकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मा.नंदन वर्तक, वाघेश कदम साहेब, बाबा कदम साहेब, प्रणव कदम साहेब, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे राज्य सचिव,  मा. अरुण भोईर सर, राज्य कार्यकारणी सदस्य राजेश पाटील , जिल्हा संपर्कप्रमुख   विठ्ठल गोरे सर, जयंता पाटील सर, महेश कुडू सर, शशिकांत पाटील सर, दुतोंडे सर, जतीन कदम सर,  पारगावकर सर  आणि अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक  शिक्षकेतर बांधव  कार्यकर्ते. मोठ्या संख्येने उपस्थीत राहून पालघर जिल्हातील 120 शाळांना सोलार हायब्रीड इन्व्हर्टर वाटप करण्यात आले.
 

           

Post a Comment

Previous Post Next Post