शहरातील एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्था ,श्री संत नामदेव संस्कार शिंपी समाज फौंडेशन, नामविश्व शिंपी समाज फाउंडेशन, व शहरातील तीनही महिला मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची सभा मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जळगाव शहरातील ६० पदाधिकारी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेमध्ये शिवाजीराव शिंपी यांनी वधू वर परिचय मेळाव्याची संकल्पना सविस्तर समाज बांधवांसमोर सांगितली सदरच्या वधू वर परिचय मेळाव्याच्या संदर्भात सर्वांमध्ये विचारविनिमय करण्यात येऊन सदरचा वधुवर परिचय मेळावा १६ जून २०२४ ला जळगाव शहरात घेण्याचे सर्वानुमते ठरले सदरचा मेळावा अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संचलित होणार आहे यावेळी विविध प्रमुख नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात प्रामुख्याने संजय जगताप सहसचिव मध्यवर्ती संस्था, चंद्रकांतदादा जगताप अध्यक्ष एकता बहुउद्देशीय संस्था, सचिव सुजित जाधव महीला अध्यक्ष सौ सारिका शिंपी, कार्याध्यक्ष किशोर निकुम, संत नामदेव संस्कार अध्यक्ष श्री चेतन पवार नामविश्व महीला अध्यक्ष,सौ सारिका जगताप,संत नामदेव संस्कार महीला अध्यक्ष सौ रूपाली निकुंभ युधिष खैरनार ,दीपक निकुंभ,प्रशांत कापुरे, सौ वैशाली जाधव, मोहन सोनवणे सुरेश बागुल, यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले सदरच्या सभेला प्रामुख्याने शरद कापडणे सौ भारती निकुंभ, सौ वंदना जगताप, सौ रजनी शिंपी ,सौ सुनीता सनांसे,सौ पूजा निकुंभ सौ सुरेखा जगताप,संदीप जगताप निलेश कापुरे कुणाल बागुल,योगेश सोनवणे, प्रशांत सोनवणे, सौ ज्योती बागुल ,संजय चव्हाण जितेंद्र कापडणे मोहन सोनवणे,यशवंत शिंपी सौ सुरेखा जगताप प्रमोद कापुरे भूषण निकम संजय निकुंभ नितीन कापुरे सौ पुनम कापुरे व अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जळगाव शहरात बऱ्याच वर्षानंतर वधु वर परिचय मेळावा होत असल्याने समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला*व सुंदर व भव्य असा मेळावा होईल असा आशावाद व्यक्त केला*
Tags:
सामाजिक