नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खा.डाॅ.हिना गावीत यांना तिसऱ्यादा संधी

नंदुरबार सत्यप्रकाश न्युज
    देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहत असुन नंदुरबारचा भावी खासदार कोण असा प्रश्न मतदाराना होता तो  भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली  असता नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. हिना विजय गावित यांना व धुळे लोकसभा मतदार संघार सुभाष भामरे पुन्हा उमेदवारी जाहीर करण्या आली आहे. उमेदवारांची यादीत नाव आल्याने गावित परिवाराला दिलासा मिळाला असून कार्यकर्त्याचा देखील उत्साह वाढला आहे.
  आगामी लोकसभा निवडणुका 2024 साठी उमेदवारी मिळण्यासाठी लगबग सुरू होती. कुणाचा पत्ता कट होईल व कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यात 72 इच्छुकांची नावे उमेदवारी यादीत आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या । खासदार डॉ. हिना गावित यांना पुन्हा • लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हिना गावित यांची उमेदवारी फिक्स झाल्याने त्यांच्या परिवाराला दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील वीसमिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यात 72 इच्छुकांची नावे उमेदवारी यादीत आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांना पुन्हा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हिना गावित यांची उमेदवारी फिक्स झाल्याने त्यांच्या परिवाराला दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील वीस लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित यांना पुन्हा भाजपाने संधी दिल्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतदाराचा आनंद गगनात मावेनासा झाला असून कित्येक ठिकाणी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद झाला आहे व कार्यकर्त्यांसोबत मतदारांचा देखील उत्साह वाढला आहे 

Post a Comment

Previous Post Next Post