आदिशक्ती धंगाई देवीची यात्रा आनंद व उत्साहात संपन्न...

साक्रि सत्यप्रकाश न्युज 
  येथील धंगाई देवी मंदिर समिती तर्फे चैत्र पौर्णिमा निमित्त दि.23/4/2024 रोजी धंगाई गावात यात्रेचे आयोजन करण्यात आले होते 
    या वेळी श्री दुर्गासप्तशती पाठ वाचन  व  स्वच्छता अभियान तसेच श्री दुर्गासप्तशती पाठ हवन करण्यात आले तदनंतर सकाळी 8-00 वाजता गावातून देवीची  वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली , सकाळी 9-00वाजता श्री दुर्गासप्तशती पाठ हवन करण्यात आले.
       धंगाई देवी सेवाभावी ट्रस्ट 
कै. शकुतला बाई विश्वासराव मराठे सभा गृहाचे  उदघाटन  सेवा  निवृत्त अभियंता   व्ही.एन. मराठे यांच्या हस्ते करण्यात आले 
 यावेळेस संजय खैरनार, नाशिक, जितेंद्र खैरनार, छडवेल ,राजूदादा शिंदे, समोडे  यांच्या तर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली तर वासदा येथील राजाभाऊ खैरनार  यांच्या कडून महाप्रसाद साठी बुंदीची व्ठेयवस्था करण्यात आली, 
.   यावेळेस  उपस्थित प्रमुख अतिथी श्री विश्वास आण्णा मराठे,  उत्तमराव मराठे,  कापडणीस साहेब,  साळुंके साहेब, सौ, जोती आक्का सौ, निर्मला ताई, सौ,गौरी ताई, सौ पिंकू माई, सह   दीपक गुरव ,राजाभाऊ खैरनार, राजूदादा शिंदे, बाळासाहेब मोरे, नानासाहेब भांडारी, राजूदादा नांद्रे, नानासाहेब नांद्रे,जितूदादा मराठे, ताराशिंग बोरसे, जितेंद्र खैरनार विजय नांद्रे, तरुण कार्यकर्ते संदीप नांद्रे,राहुल शिंदे सह नवापूर येथील पत्रकार प्रकाश खैरनार.यांच्यासह  गावकऱी मोठ्या प्रमाणात सहभागी होते.

Post a Comment

Previous Post Next Post