आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात डॉ.एम.बी.पवार यांचे आयुर्वेद व पंचकर्म या विषयावर मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी, नाशिक

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
आरोग्य धनसंपदा ग्रुप,आजिबाईचा बटवा
विषय - आयुर्वेद त्यातिल पंचकर्म
 प्रश्न - दमयंती पगारे,सामोडे,साक्री,धुळे.
      १) पंचकर्म म्हणजे काय?
      २) आयुर्वेद म्हणजे काय?
      ३) पंचकर्म कधी करावे ?
      ४) आयुर्वेदीय तत्वप्रणाली विषयी माहिती ?
       ५) पंचकर्माचे फायदे सांगा ?
     भारतीय ऋषीमुनींनी हजारो
वर्षावर्षापुर्वी या शारिरीक उपचार पध्दतीचा शोध लावला.आज जगा
तिल सर्वात जुनी,उपयोगी ,स्वस्त,
सहज उपलब्ध होणारी पध्दत आहे.आयुर्वेद हे खरे शास्त्र आहे.
*संपूर्ण शरिराला एकमेव निरोगी ठेवणारे जिवनातिल योग्य पध्दत आहे*. आयुर म्हणजे जिवन तर वेद म्हणजे ग्यान किंवा विग्यान होय.आपल्या शरिराला नेहमी निरोगी आणि सक्षम ठेवुन प्रतिकारशक्ती वाढवुन रोगमुक्त करणारे शास्त्र आहे.आयुर्वेदाप्रमा
णे आपले मन,शरिर आणि आत्मा हे या वातावरणात निरोगी,संतुलित
सक्रिय ठेवण्यास मदत करणारी 
उपचार पध्दत आहे.आयुर्वेदात काही आजारावर माँलिश थेरपी
आरोग्य सुधरण्यासाठी व सुदृढता
निर्माण करण्यासाठी वापरतात ,
       मानवी मन आणि शरिर एक
मेकांशी पुरक अंग असतात.जर
मन,चैतन्यशक्ती मधे रोगी अवस्था निर्माण झाली,तर लक्षणे .चिन्हे,
तयार होतात,याचे मुख्य कारण 
चुकीचा आहार,वातावरणातील 
बदल,नकारात्मक भावना,अनुवंशि
कता,वेगवेगळी जिवनशैली,स्वभा
व.यामुळे शरिरातिल ऊर्जा असंतु
लित रहाते. याचा माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ
न व्यक्तीच्या आजारपणाच्या 
प्राथमिक लक्षणे सह चिन्हे तयार होण्यास सुरवात होते.प्रत्येक मनुष्याला शरिरात तिन दोष असतात.
        वात,पित्त,कफ
      हे आपणांस अनुवंशिकतेने
काही वेळेस उपजत गुणानुसार शरिरात निर्माण होत असतात.हेच 
दोष मानसिक ,वैचारिक ,भावनिक 
आजार तयार करतात,
      १) शरिर आणि मन यांचा व्यक्ती मधे एक अतुट संबंध आहे.
     २)शरिराला बदलण्यासाठी अथवा बरे करण्यासाठी मनातील शक्ती महत्त्वाची आहे.
       आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्ती  
हा पाच तत्व  *पंचमहाभुतं* यांनी बनलेला आहे.हेच पंचतत्व संतुलि
त संतुलित असतांना शरिरातिल आरोग्य निर्माण करतात.पण जेव्हा ते असतुलित झाली.म्हणजे आपले आरोग्य बिघडते.अर्थात एखादा रोग निर्माण होतो.हेच मुल
भुत घटक तिन दोषामधे एकत्र होतात,ती म्हणजे पित्त ,वात...
आणि कफ होय.जेव्हा शरिरात
मानसिक ,भावनिक प्रवृत्तीचा विशिष्ट प्रभाव निर्माण होतो.जेव्हा
कोणते दोष वाढतात.ते समजून 
त्याप्रमाणे आहार ,पथ्ये घेतल्यास आपली जिवनशैली प्रभावी ठेवून आपण निरोगी होतो .म्हणजे 
हेच तिन दोष शरिराला समतोल 
ठेऊन संपूर्ण आरोग्य कल्याणका
री करण्यास मदत करतात.
        ज्यांची सर्व इंन्द्रिय,मन,
आणि आत्मा पुर्ण उत्साही आणि 
प्रसन्न असेल तो खरा निरोगी होय.आयुर्वेद हा मनुष्याला शंभर 
वर्ष जगण्यासाठी प्रयत्न करतो.
केरळमधे आयुर्वेदाची एक अंखड
परंपरा आहे.
         आयुर्वेदिय त्रिपाद
       नेहमी माणसाला नैसर्गिक झोप आणि योग्य प्रमाणात आहार
शुद्ध हवा आणि लैंगिक जिवन नियमित असल्यास व्यक्ती दिर्घका
ळ निरोगी आयुष्य सुनिश्चित असतो,आपण जे खातो ? ते कसे खावे ? किती खावे ? कोणी खावे
का खावे ?हे प्रत्येकाने जाणून घेणे
महत्त्वाचे असते.मनाला काय अनुकूल आहे.हे प्रत्येकाला कळते
पण प्रत्येकाला समजते,उमजत 
नाही.हि एक वाईट प्रवृत्ती आहे.
म्हणून आपणं आजारी पडतो.
आयुर्वेदात प्राचीन उपचार ,नैसर्गि
क औषधी आणि वनस्पती तेलांचा
वापर केल्यास शरिराची प्रतिकार 
क्षमता वाढते,उदाहरणार्थः झोपता
नां नाभीमधे तेल वापरणे,नाकात,
डोळ्याच्या खोबणीत तेल लावणे,
रोज अंगाची तेलाने माँलिश करणे,
म्हणजे शरिराला सचेतन अवस्था प्राप्त करुन *निरोगी* रहाणे होय.
         जिवनात ज्या व्यक्ती बैठी कामं करतात.त्यांना स्थुलता.ब्लड
प्शर.डायबेटिज,हातापायांना मुंग्या 
येणे.झोप न लागणे.इत्यादी आजार होतात .पण जे सतत जास्त कामं / कर्तव्य करतात,उदा
नियमित व्यायाम,चालणे.फिरणे.
बोलणे.परिश्रम करतात.त्या व्यक्ती 
नेहमी निरोगी ,तंदुरस्त रहातात,
चांगली झोप घ्यावी .हसत रहावे,
   आयुर्वेद जिवनशैली फायदे
     १) आयुर्वेदाने रोग प्रतिकार 
शक्ती वाढते.
     २)कोणताही रोग मुळापासुन नष्ट करते.
     ३)शारिरीक कार्य सुधरते.
     ४)आयुष्यमान वाढते.
     ५)नैसर्गिक आनंद मिळतो.
     ६)पुनर्जिवन मिळते.
     ७) खर्च कमी लागतो.
              पंचकर्म
       गेल्या काही काळात आयुर्वेदीय उपचार घेण्यास व शिकण्यात.समजावून घेण्यास मनात इच्छा निर्माण होतांना दिसत आहेत .कारण बर्याच व्यक्ती शारिरीक ,मानसिक ,आत्मि
क असमाधान.व्यसनाधिनता.वैचा
रिकता,अंतुष्ट दिसतात,कधी त्वचा
रोग ,यकृताचे आजार,चरबी,फँट
वाढण्याचे विकार होतांना दिसतात
इत्यादी आजार,विकार दिर्घकाळ शरिरात सात्यत्याने नियमित रहातात.त्यासाठी आयुर्वेदात 
*पंचकर्म*  हि चिकित्सा लोकप्रिय 
ठरत आहे. काही व्यक्तींना वाटते,
केवळ तेलाने माँलिश करणे,वाईट आहे.पण हा गैरसमज चुकिचा आहे.
      पंचकर्म म्हणजे काय
पंचकर्म म्हणजे पाच + कर्म या दोन शब्दाचा अर्थात समजते,हि पाच चरणांची प्रक्रिया आहे,आप
ल्या सभोवतालचे दुषित वातावर
ण आणि आताची खाद्य संस्कृती 
याचा शरिरावर ,आरोग्यावर वाईट
परिणाम होऊन रोगी अवस्था प्राप्त होते.त्यात अनेक विषारीवायु
वात,पाणि,वातुळ,शिळेपदार्थ.यामु
ळे शरिर बेडोल बनुन वेगवेगळे आजार निर्माण होतात.पंचकर्म या
प्रक्रियेला *डिटाँक्झिफिकेशन*
म्हणतात.यामुळे शरिर निरोगी रहाण्यास मदत होते.पंचकर्म हे
पचनसंस्थेला चालना देते.शरिराची
नैसर्गिक क्षमता वाढवते.इतर रोगा
पासुन संरक्षण करते.औषधी,वनस्
पतीचा वापर करुन शरिरातिल अशुध्दता नेहमी शुद्ध करण्यात यशस्वी करते.प्राकृतिक संधिवांत.
लठ्ठपणा,त्वचारोग,असाध्यआजार
दोष.वांत.चयापचय यासाठी वापरतात .वैयक्तिक गरजेनुसार सात ते एकविस दिवस पंचकर्म दिली जाते.
      पंचकर्म उपचार पध्दत
      १) वमन -- कफ,श्वसनमार्ग.
जठर.आतडे,अन्ननलिका,यकृत व
स्वादुपिंड विकारासाठी द्यावी लागते.यात काही आयुर्वेदीय औषधी देऊन ऊलटी केली जाते.कफ समस्येसाठी एक आदर्श वमन पध्दत आहे.
     २)विरेचन -- कोठा साफ करणे
जठरापासुन उत्सर्जन संस्था,उदा.
अँसिडिटी,अन्ननलिका,जठराची सुज.हार्मोन्सिल तक्रारीसाठी रुग्णाला नैसर्गिक शुध्दिकरण दिले जाते.आतड्याच्या हालचालीद्वारे
शरिरातुन विषारी पदार्थ बाहेर काढली जातात,उदाहरणार्थ .
कोलायटिज,पित्ताशयाचे विकारात
हे पंचकर्म करतात.
     ३)नस्यम् -- नाकावाटे औषधी सोडून ( पँरामजल अनुनासिका )
सायन्सेस म्हणजे श्वसनमार्गावरिल मार्ग स्वच्छ करतात.उदा- सायनस
मायग्रेन.सततची सर्दी.मधे काही औषधांचे थेंब नाकात टाकतात.
       ४)अनुवासन -- पाय दुखणे,पाठ दुखणे.झोपेचे आजार यांच्याशी संबंधित आजार.गुदद्वारा
मधुन काही तेलांचा वापर करुन संडास साफ करतात.
      ५) बस्ती,अस्थापन -- मोठे आतडे साफ करणे.त्यासाठी काही काढ्याचा वापर करतात.उदा.- संधिवात.अँस्टिओस्पोरायसिस मधे तेल,तुपाचा वापर करुन
 गुदद्वारात सोडतात.त्यामुळे शरि
रातिल वाताशी होणारे संबंधित आजार बस्तीने कमी होतात.एखा
द्या व्यक्तीचे वय,प्रकृती ,पचनक्षम
ता इत्यादी गोष्टीचा विचार करुन
व्यक्तीसापेक्ष उपचार करतात,पंच
कर्म हे ऋतुमानानूसार करीत अस
तात.उदाः रक्तदाब ,मधुमेह,चरबी
वाढ,हार्मोन्स विकृती इ,आजारात
पंचकर्म करतात.
         ६) रक्तमोक्षण -- अशुद्ध रक्त बाहेर काढुन शुद्ध रक्त करणे.
या उपचारात सर्जिकल उपकरण
वापरतात,अशुद्ध रक्त शोषणासा
ठी *जळुचा* वापर करतात.ह्या
सोरायसिस,संसर्गजन्य जुनाट आजारात वापरतात.
        पंचकर्म फायदे
चयापचय वाढते.पीसीओएस सारखे आजारातिल पचनशक्ती 
वाढवतात,संसर्गजन्य रोग होत नाही.हानीकारक पदार्थामुळे वाढ
लेली चरबी कमी होते,नैसर्गिक उपचाराची क्षमता वाढते.स्नायू बळकट होतात,व्यक्ती तणावमुक्त
व व्यसनमुक्त होतो ,डोके व सांध्या
ना मसाज करतांना झोप छान लागते ,रक्त परिसंचरण सुधारते,
पंचकर्म चरबी ,फँट कमी करण्यात
फार मदत करते,शरिराबाहेर विषारी पदार्थ काढण्यास मदत करते,निरोगी बनविते.
     मुख्य पंचकर्म अगोदर
     रुग्णाला १)दिपनापचन,
२)स्नेहना ,  ३)स्विडन,उपचार देता
त,
     १) दिपना --पचनशक्ती वाढवि
ण्यास वनस्पती चुर्ण.पावडर देतात
त्यामुळे विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात,
    २)स्नेहना -- तुपाच्या,तेलाच्या स्वरुपात किंवा बाहेरून मसाज करतात,असे ३ ते ७ दिवस करतात.
    ३)स्विडन -- शरिराला वाफ किंवा उष्णता देऊन घाम येतो,
पसिना हे मुख्य पंचकर्मापैकी एक कर्म आहे.पंचकर्माने पचन सुधारणा होते.
मार्गदर्शक डॉ.एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी, नाशिक 
      

Post a Comment

Previous Post Next Post