सुरत शिंपी समाज महिला मंडळातर्फे हळदि कुंकु कार्यक्रम संपन्न

.    सुरत सत्यप्रकाश न्युज 
      येथील श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत येथे दरवर्षा प्रमाणे या वर्षी ही सौभाग्याचे लेणे म्हणजे हळदी कुंकू श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत येथील महिला मंडळ आयोजित हळदी कुंकू चा कार्यक्रम श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर भवन सुरत येथे खूप छान असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
   त्या प्रसंगी उपस्थित आलेले अतिथी यांचे द्वारे दिप प्रज्वलन करून मान्यवराचे हळदी कुंकूच्या विषयावर अध्यक्षा व माजी अध्यक्षा तसेच महीला मंडळच्या भगिनींनी ,संभाषण केले त्याप्रसंगी उपस्थित श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत येथील अध्यक्षा, सौ, विजयाताई सतिशशेठ खैरनार,, माजी अध्यक्षा,सौ,अरूणाताई ज्ञानेश्वरशेठ ईसइ,, माजी अध्यक्षा, सौ, छायाताई गोकुळशेठ सोनवणे,व उपाध्यक्ष ,सौ, चंदाताई सोनवणे, खजिनदार सौ, चित्राताई मेटकर , खजिनदार सौ, प्रियंका ताई बागुल सुरत जिल्हा महिला अध्यक्ष व स्थानिक उपाध्यक्ष, सौ.संगीताताई बोरसे,सलाहकार,सौ, सुरेखाबाई मेटकर ,सौ, मायाताई खैरनार ,सौ, सरलाबाई मेटकर सर्व कार्यकारी महीला मंडळ आणि श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत येथील अध्यक्ष, श्री, प्रकाशशेठ ताराचंद्रशेठ मेटकर,व सलाहकार, श्री, चंद्रकांतशेठ नामदेवशेठ ईसइ, माजी अध्यक्ष,प्रकाशशेठ सोनवणे, ट्रस्टी सेक्रेटरी श्री आत्माराम शेठ संधानशिव, सेक्रेटरी श्री किशोर शेठ पवार व सह सेक्रेटरी श्री श्याम शेठ मेटकर व सलाकार श्री सुरेशशेठ जगताप, कार्यालय प्रमुख श्री किशोर शेठ निकम तसेच सलाकार श्री,राजेंद्र शेठ सोनवणे व श्री,नानासाहेब ईसइ, श्री ,दिनेशशेठ खैरनार यांची उपस्थित खूप शानदार प्रकारे आणि मंगलमय वातावरण मध्ये हळदी कुंकवाचा प्रोग्राम फार सुंदर झाला त्यानिमित्ताने सुरत शिंपी समाज कडून महिला  मंडळाचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post