1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे याकरता उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब , तसेच शिक्षण मंत्री श्री दादा भुसे साहेब, व माजी शिक्षण मंत्री श्री दीपकजी केसरकर साहेब यांची समोरासमोर कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी चर्चा घडवून आणली.
टप्पा वाढ आणि अनुदानाच्या संदर्भात असणाऱ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे होणार व जुन्या पेन्शन साठी* *साठी पुन्हा एकदा एक बैठक लावू, असे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
Tags:
शैक्षणिक