सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, दिनांक.30.01.2025 रोजी पासून रेल्वे गेट क्रमांक ७४ चिंचपाडा येथे रेल्वे विभागाकडून रेल्वे ट्रॅकचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने रेल्वे गेट क्रमांक ७४ वर दिनांक 06.02.2025 पर्यंत सर्व प्रकारचे वाहनांची वाहतूक बंद करण्यात आले आहे. तरी सुरत कडून नंदुरबार कडे जाणारा वाहनांनी उच्छाल कडील मार्गाचा उपयोग करावा असे आवाहनशिवाजी बुधवंत पोलीस निरीक्षक नवापूर पोलीस ठाणे यांनी केले आहे.
Tags:
शासकीय