येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नवीन शैक्षणिक धोरणा (NEP) नुसार , जानेवारी 2025 मध्ये दुसरी बॅच प्रथम वर्ष बीए / बी कॉम / एम ए - मराठी ;इंग्रजी इतिहास, लोकप्रशासन, एम. कॉम , एमबीए या वर्गांना नवीन शैक्षणिक वर्षा पासून (जानेवारी 2025 ) वरील वर्गात प्रवेश देणे सुरू करण्यात आलेले आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना किंवा नातेवाईकांना प्रवेश घ्यावयाचा असेल. त्यांनी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा. प्रवेशाची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्याला किंवा आपल्या नातेवाईकांना प्रवेश घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या वेळेत महाविद्यालयात संपर्क करावा.
(MBA शिक्षणक्रमासाठी CET देणे व उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. CET उत्तीर्ण झाल्याशिवाय MBA ला प्रवेश घेता येणार नाही.)
वेळ - सकाळी - 11 ते 12दुपारीं - 03 ते 05 पर्यंत असुन प्रवेशाची अंतिम तारीख -
10 फेब्रुवारी 2025 आहे प्रवेशासाठी खालील नंबरावर सपर्क करावा-
१. प्रा. वाय जी भादाणे (9421536165)
२.प्रा. व्ही एस पाटील (76662 82594)
३. श्री ए एम पाटील (83905 59777)
४. श्री एम. डी. पाटील. (9730349982)
५. श्री सुजय गावित(094228 87796)
Tags:
शैक्षणिक