आरोग्य धनसंपदा आजिबाईचा बटवा
मी सदानंद पाटील.लोणार.
विषय - शरिरात रक्ताचे कार्य कसे ? निर्माण कसे होते ? घटक कोणती असतात.?
रक्त हा शरिरातिल एक विषेश द्रव पदार्थ आहे.त्याचा रंग लाल असुन ते हृदयापासुन निघुन सर्व शरिरातिल रक्तवाहिन्या द्वारे सतत फिरत असते.
रक्ताचे कार्य
१) रक्ताचा उगम अस्थिमज्जे मधे होतो. २) रक्तामधे प्लाझ्मा, लालपेशी,पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट असतात.३)रक्तामधे आँक्सिजन आणि पोषक द्रव्ये वाहुन नेली जातात.४)रक्तामधे
पेशीच्या चयापचयातुन निर्माण झालेली अपशिष्ट्ये कार्बनडाय आँक्साईड इत्यादी वाहुन नेली जातात.५) रक्ताचे प्रमुख दोन वर्गि
करण असतात.म्हणजे - ए,बी,ओ
प्रणाली आणि ते आरएच फँक्टरने विभागणी करतात.६) रक्ताचे चार प्रकार आहे.ए,बी.एबी,आणि ओ.
७) रक्त हा संयोगी ऊती,पेशींचा विशिष्ट प्रकार आहे.८) रक्तगटाचा
शोध डाँ.लँडनेस्टर यांनी लावला.
त्यांना नोबल पुरस्कार मिळाला.
९) मानवी रक्तामधे असलेल्या तांबड्या रक्तपेशीवरिल विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरत असतो.
१०) रक्ताची घनशुध्दता शुध्द पाण्याच्या जवळपास असते.
११) रक्तदान करण्यासाठी रक्तगट
प्रणालीचा वापर केला जातो
१२) तांबड्या,लालपेशीमुळे शरिरा
ची प्रतिकारशक्ती वाढते.
१३) पांढऱ्या पेशीने रोगप्रतिकार शक्ती कमीअधिक होते.
१४) प्लेटमुळे तापाचा आजार कमीजास्त होऊ शकतो.उदा.डेग्यु
टायफाईड.मलेरियाँ.
१५) रक्तातील हिमोग्लोबिन १४!५ सर्वसामान्य तर स्रियामधे १३!५ असु शकते.
१६) रक्ताचे निदान करण्यासाठी हाताच्या बोटात निर्जंतुकिकरण पिन.टाचणी,पिन टोचुन नाही तर हाताच्या शिरामधुन सुक्ष्मदर्शकयंत्र
द्वारे पँथँलाँजी लँब मधुन करावे.
१७) रक्ताच्या गुठड्या तयार करुन
जास्त रक्त कमी होणे टळते.
१८) रक्तातिल ५५ टक्के द्रवपदार्थ
असलेले प्लाझ्मा बहुतेक पाणी असते.
१९) रक्तात कधीकधी सततच्या हायपरटेन्शन आजार आणि वाढलेली क्लोरोस्टेराँल यातिल पिष्टमय ,स्टार्च पदार्थाच्या अधिक
च्या सेवनाने रक्तात साखरेचे प्रमाण कमीअधिक होत असते.
२०) रक्त हा सजिवामधिल महत्त्वाचा घटक असतो.
रक्तातील पेशींचे उगम व र्हास
रक्ताच्या विविध पेशी ह्या अस्थिमधे हेमँटोपाईसिस नावाच्या प्रक्रियेत तयार केल्या जातात.ज्या
मधे एरिथ्रोपाँईसिस,लाल पेशीचे उत्पादन समाविष्ट असते.मायपोई
सिस ,पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेटचे उत्पादन वाढवतात.बाल
वयात प्रत्येक मानवी हाडे लाल पेशी तयार करतात.प्रौढामधे लाल
पेशींचे उत्पादन मोठ्या हाडापुरते मर्यादित असते.पेशीमुळे हार्मोन्स
अतःस्रावी ग्रंथीद्वारे तयार केले जाते.शरिरात जसजसे स्रिपुरुषां ची वय वाढत जाते.बालपणापासु न तर वृद्धत्वापर्यत वेगवेगळ्या हार्मोन्स ग्रंथी शरिररचने प्रमाणे वाढत रहातात.उदाहरणार्थ मासिक पाळी येणे जाणे.पुरुषत्व येणे जाणे.गलगंड,थाँयराईड,
प्रोस्टायटिज.या अश्या हार्मोन्सची वाढ अथवा कमी ही रक्ताच्या पेशी
करत असतात.
प्रत्येक रक्तपेशी रात्रीच्या जेवणानंतर साधारणपणे निद्रावस्थेत दोनतिन तासांनी शरिरात निकामी होऊन.लघवी आणि सकाळच्या संडासातुन बाहेर पडते.पण नविन पेशी सकाळी तिन नंतर तयार होऊन शरिरात संचार करते. त्या काळात आयुर्वेदीय शास्राप्रमाणे ब्रम्हमुहर्त म्हणतात.कारण रात्री तिन ते चार वाजता शरिरात नवी रक्तपेशी तयार होत असते.म्हणून ब्रम्हमुहुर्तात --विद्यार्थी अभ्यास करतो.त्या काळात अभ्यास. पारायण .पोथी.गिता.भागवत ग्रंथ वाचलेला लक्षात रहातो. हिमालयात मोठमोठे साधु संत ब्रम्ह अवतारी यांचा हा परमेश्वर प्राप्तिचा काल असतो.हे शास्रात सांगितलं आहे.मग दिवसातून प्रत्येक दिड तासांनी घटिका बदलतात.हे पंचागकर्ते सांगतात.
रक्त संक्रमण
जिवनात माणसाला रक्त संकलन हे सक्रमणातुन दिले जाते
.रक्त संक्रमणासाठी शरिरातिल रक्त मानवी रक्तदात्याकडुन रक्तदानाद्वारे दिले जाते. ते फक्त रक्तपेढीमधे साठवले जाते. अचानक होणारे अपघात. मोठमोठी शस्रक्रियाँ.शरिरातुन सतत जाणारा रक्तस्राव.मुळव्याध
मेनोपाँझ ,गंभीर आजार, प्राण घातक हल्ला इत्यादी कारणानी पेशंटला रक्ताभिसरण क्रियेसाठी
रक्तग्रुप तपासुन रक्त पुरवठा करावा लागतो.रक्तगट ए,बी,एबी. आणि ओ,त्यातिल आरएच फँक्टर तपासुन घेणारा आणि देणारा यांची रक्तगटाचे क्रासमँचिंग करुन मगच रक्त पुरवठा केला जातो. देणारा रक्तदाता यांची प्रकृतीचे परिक्षणानतंर योग्य दाताचे रक्त आजारी व्यक्तीला द्यावे लागते. सर्वाधिक ओ पाँझिटिव्ह हा रक्तगटाचे रक्त बहुतेक चालत असतो.त्यामुळे त्याला परोपकारी म्हटले जाते.इतर रक्तगट यांना घेणारा आणि देणारा यां दोघांचे गट क्राँसमँचिंग जुळले तर दिले जाते. मानवी शरिरात हा फार महत्त्वाचा घटक आहे.
मार्गदर्शक - डॉ.एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी, नाशिक
Tags:
आरोग्य