आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात थँलेसेमियाँ या आजारावर डॉ.एम.बी.पवार यांचे मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी,नाशिक

  नाशिक सत्यप्रकाश न्युज 
आरोग्य धनसंपदा ,आजिबाईचा बटवा
  मी गिता पोळ.नाशिक - सर या
संडेला थँलेसेमियाँ या विकारा विषयावर माहिती द्यावी.
         दर वर्षी आंतरराष्ट्रीय थँलेसेमियाँ दिवस आठ मे रोजी केन्द्र शासनासह प्रत्येक आरोग्य विभागाकडुन या आजाराची जनजागृती करुन माणसांमधे निर्माण होणारा शारिरीक निष्काळजीपणा
अथवा दुर्लक्ष - यासाठी प्रचार आणि प्रसार केला जातो.हा आजार भारतातच नसुन जगातिल प्रत्येक देशात शेकडा साठ टक्के लोकांना होत असुन ह्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्ती चा मृत्यू अटळ समजला जातो.हा एक रक्तातिल पेशी. उतिका Cell चा आजार अनुवंशिकतामुळे होतअसतो.ह्या आजारात शरिरातिल हिमोग्लोबिन
चे प्रमाण सतत सामान्यापेक्षा कमी होत असते.शरिरात हिमोग्लोबिन हे लालपेशींना आँक्सिजन वाहण्यास नेहमी मदत करुन शरिरमधिल अस्थिमज्जा वाढ.पचनवाढ.उंची वाढ.वैचारिक वाढ.भुक लागण्यास मदत करित असते. पण व्यक्तीस थँलेसेमियाँ निर्माण झाला.तर नेहमी अशक्तपणाथकवा.निरुत्साह.बध्दकोष्टता.जाणवतो. यामधे बर्याच वेळा प्लिहा.पाणथरी व यकृताला सुज
येते.हा विकार जन्मतः बाळाचे आईबाबा यांना सततचा अशक्तपणा.किंवा काही जुने अदृश्य आजार असतिल तर येणाऱ्या गर्भाला लहानपणापासून हा आजार होऊ शकतो.यालाच अनुवंशिकता असे म्हणतात.
     थँलेसेमियाँ चे प्रकार
    १) अल्फा थँलेसेमियाँ.
    २) बिटा थँलेसेमियाँ.
        थँलेसेमियाँ कारणे
    १) हा आजार मुळात वंशपरंपरागत असु शकतो.
     २) आईच्या रक्तातील जनुके क्रोमोझोम आणि वडिलांच्या रक्तातिल निर्माण होणारे शुक्रजंतु
तिल गुणसुत्रे.पेशी यांच्या संयुगाने गर्भाशयातिल बाळाच्या रक्तपेशीत
लालपेशीचे निर्माण कमी होत असल्यामुळे थँलेसेमिया विकार येणाऱ्या नवजात बाळास होतो.
      ३) बिटा थँलेसेमिया हा मुख्य प्रकार मातापित्याच्या दोषपुर्ण दिर्घ काळ असदृष्य गुप्त एडस् सारख्या अथवा संबंधातील सफेद रक्तपेशीतिल ऊतिका मधिल क्रोमोझोम्स च्या कमतरतेमुळे होत असतो.
      ४) किमान एका पालकत्वा च्या व्यक्तीस अनुवंशिकतेने जुनाट
थँलेसेमियाँ आजार असेल तर नव
जात बालकास जिवनात सततचा अशक्तपणाची तिव्रता कमीजास्त 
होऊन हिमोग्लोबिन मधिल ऊतिकाचे निर्मितीचे प्रमाण कमी होत जाऊन हा आजार होऊ शकतो.पणं गरोदरपणात मातेला योग्य औषोधचार केला.तर लोह ,व जिवनसत्व टाँनीक च्या गोळ्या डाँक्टरांच्या सल्यानुसार देऊन हा विकार नष्ट होऊ शकतो.
       ५) अल्फा थँलेसेमिया हे पेशी
च्या उत्परिवर्तनातिल हिमोग्लोबिन कमी होत सेल,उतिका साखळीने कमी करतात.या जिन्स बारिक क्रोमोझोन्स सारख्या असतात.त्या शरिरात बरेच दिवस कोणतेही लक्षणे निर्माण करत नाही.पणं वयात आल्यावर अचानक चिन्हे व लक्षणे दिसतात.त्याला अल्फा थँलेसेमिया म्हणतात.
     ६) बिटा थँलेसेमियाँ या बिटा ग्लोबिन क्रोमोझोनच्या परिवर्तनाने हिमोग्लोबिनच्या टक्केवारीवर अचानक परिणाम करतात.यात बाहेरुन लक्षणे किंचित हळुहळु निर्माण होतात.बारिक ताप.कधी थंडी वाजते.भुक लागत नाही. थकवा जाणवतो.गळल्यासारखे वाटते.लक्षणे सौम्य येतात.पण दिर्घ काळ असतात.
        महत्वाची लक्षणे
    १) थँलेसेमियाँची लक्षणे आपणांस कधिही लवकर समजत
नाही.मात्र हिमोग्लोबिन सतत कमी होत रहाते.आजार कळल्या वर गंभीरपणे विकार जाणवतो.
    २) शरिर फिक्कट पांढरे होऊन
पिवळसर पणा अंगावर दिसतो.
     ३) पाणथरी,प्लिहा तर कधी यकृताला सुज येऊन काविळ झाल्यासारखा विकार होतो.रक्तात
बिलिरुबिनचे प्रमाण वाढुन लघवी पिवळसर होते.डोळे पिवळे होतात
     ४) भुक लागत नाही.ताप कमी
जास्त.मुलांची वाढ मंदावते.सर्वागि
ण विकासावर परिणाम होतो.
     ५) अशक्तपणा नेहमी वाढतो. हाडांमधिल वाढीमधे विकृती येऊन चेहरा आणि कवटीतिल अस्थिमज्जेत विस्तारितपणा निर्माण होऊन स्वरुप बदलते.
      ६)नेहमी रक्तातील हिमोग्लोबि न मधिल उपपेशी .सेल.ऊतिका वाढ कमी होऊन रोग प्रतिकार शक्ती कमी होत.रोग वाढत जातो.
       ७) लघवी घट्ट होते कारण लाल पेशींची विघटन सतत होत असते .
      ८) ताप कमीअधिक १०४अंश पर्यत येतो,जातो.त्यात थंडी वाजते.अँसिडिटी.भुक मंदावते.ताकल .उत्साह कमी होतो.चक्कर येतात.हातपाय दुखतात.जिभ कोरडी पडते.
       ९) योग्य उपचार नाही मिळाले तर शरिरात गुंतागुंत वाढते
      १०) तिव्र अशक्तपणामुळे अवयव निकामी होतात.जिव घेणी
समस्या निर्माण होते.
              प्रतिबंध
    १) पाणी स्वच्छ ,गरम करुन थंड करुन प्यावे.
    २) लसीकरण -- सुरवातीला सात दिवसाच्या आत लसीकरण करुन दुसऱ्या आठवड्यात चार कँप्सुल चा रोज एक प्रमाणे डोस
घेऊन लोह च्या गोळीचा बुस्टर डोस घ्यावा.
      ३) हाथ सतत साबणाने स्वच्छ धुवावेत.
      ४) कच्चे अन्न खाऊ नये. सहज पचणारे अन्न खावे.
      ५)जेवण गरम.शिजवलेले खावे.
      ६) मासे.बोमिल.गवार.वांगी खाऊ नये.
      थँलेसेमियाँ चे निदान
      १) पेशंटचा पुर्व आरोग्य इतिहास महत्त्वाचा असतो.सवयी
वागणे.एक्टिव्हिटिज कश्या आहेत. वर्तमान स्थिती बघावी.
     २) रक्तातील सिबीसी.एचबी. उपपेशी.लोह कमतरता.मल.मुत्र.
अस्थिमज्जा इत्यादी तपासणी करावी.
      ३) जगा बाहेर प्रवास करु नये
     ४) अनुवंशिक डिएनए - एचबी वन -- एचबी टु सारखी चाचणी करावी.
      ५) पेशंटची तंतोतंत पाँझिटिव्ह विचार देऊन काळजी घ्यावी.
      ६) योग्य व्यवस्थापन आणि थँलेसेमियाँ डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.इतर भोंदु उपचार करु नये.
      ७) फळे.सुकामेवा द्यावा.
     ८) हाँस्पिटलमधे सुव्यस्थापन करावे.
        

Post a Comment

Previous Post Next Post