आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात अनुवंशिकता म्हणजे काय या विषयावर डॉ एम.बी.पवार यांचे मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी,नाशिक

.   नाशिक सत्यप्रकाश न्युज 
   आरोग्य धनसंपदा ,आजीबाईचा बटवा*
          विषय-अनुवंशिकता म्हणजे काय 
     सर कृपया या रविवारी अनुवंशिकता म्हणजे काय याविषयी माहिती द्यावी मी मंगला ताई थोरात मुक्काम पोस्ट बेलदगव्हाण तालुका नाशिक 
           पालकाच्या गुणदोषांचे संक्रमण मागील पिढीकडून येणाऱ्या पुढील पिढीत जाणे याला शास्त्रीय भाषेत अनुवंशिकता असेही म्हणतात आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी असतात या प्रथिनामुळे आपल्या आयुष्य नेहमी नियंत्रित करीत असतात आपणास ऐकू येणे डोळ्यांना दिसणे पोटाला भूक लागणे आपली वयाप्रमाणे वाढ होणे आपण सतत पायी चालतो आपण फिरतो आपण आपले दैनंदिन व्यवहार करतो दिसणे फिरणे इत्यादी क्रिया आपल्या प्रथिने अर्थात सेल डीएनए मुळे होतात आपल्या शहराच्या निर्माण होणारा त्वचेचा रंग वा डोळ्यांच्या मोतीबिंदूंचा रंग अथवा केसांचा रंग आपल्या चेहऱ्यावरील नाक डोळे ओठ कपाळ पाटील हनवटी यांची ठेवण त्यांचा वनाचा आकार वाढ उंची हे सर्व गुणधर्म अनुवंशिकतेप्रमाणे निर्माण होतात यात डी एन ए चा सहभाग महत्त्वाचा असतो अनुसूक्त म्हणजे कोणती प्रथिने कोणत्या पिढीकडून येणाऱ्या पिढीत कसे निर्माण होतील हे रक्तातील सेल प्रथिन डीएनए ठरवीत असतात 
              आई वडील आजी आजोबा पंजोबा त्यांची आजी याच्या ही मागे सात ते आठ वेळा यांच्यातील गुण येणाऱ्या मुला मुलींमध्ये सरासरी काही डीएनए स्वरूपात असतात तर मुले मध्य उंचीचे किंवा आई गोरी पान व वडील काळे असतील तर मुलगी गौरवर्णीय व मुलगा सावळ्या रंगाचा असू शकतो हे पण एक डीएनए चे लॉजिक आहे आई वडील यांच्याकडून येणाऱ्या मुलांमध्ये निर्माण होणारे गुणधर्म हे शरीरातील निर्माण होणा-या डीएनए सेल रक्तपेशी च्या उती जनुके यांच्यावर वारसा हक्क अथवा जैविक वारसा या स्वरूपात अनुवंशिकते निर्माण करतात 
          अनुवंशिकतेची वैशिष्ट्ये म्हणजे अनुवंशिकता हे सर्व जैविक प्रक्रिया यांचा योगायोग असतो. अनुवंशिकता ही अलैंगिक लैंगिक पुनरुत्पाद्वारे होते लैंगिक पुनर उत्तराच्या वेळी अनु वंशक्तीचे संयोजन होते. प्रत्येक पुरुष पालक हा एक अलौकिक डीएनए प्रदान करून येणाऱ्या बाळामध्ये नवीन अनुशिकता निर्माण करतो हेच कार्य महिला चेही संयोगी करणाने होते. याला अनुवंशिकता असे म्हणतात 
                अनु वंशिकतेचा इतिहास या विषयावर अनेक विचार वंतांनी त्यांची वेगवेगळी मते सांगितलेले आहेत येणाऱ्या नवीन संततीत सर्व गुणधर्म ही पिताच्या वीर्यातून आपोआप येतात पुरुषाप्रमाणे महिलांमध्ये एक प्रकारचा स्राव स्पर्शाने निर्माण होत असतो पुरुष व स्त्रीच्या विर्याचे सम्मोलिन होऊन गर्भाशयात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरमध्ये भ्रूण निर्माण होतो अशावेळी जर डिप्रेशन अथवा व्यसना धीन झाल्याने संमेलन झाल्यावर येणारे अपत्य हे व्याधीग्रस्त असू शकते किंवा कमी दिवसाचे असू शकते दोघांचे वीर्य हे त्यांच्या शरीरातील रक्तापासून सेल्स ऊती डीएनए द्वारे तयार होते वीर्यातील अनुवंशिक घटक शहराच्या प्रत्येक अवयवापासून बाहेर पडणाऱ्या बाष्पामुळे उष्णता मिळून तयार होत असते पित्यापासून संतीकडे अनुसूचित घटकाचे खरे वाहक हे शुक्रपेशी असतात. कधी कधी आपल्या घराण्यातील जनुके ही कुटुंबातील निर्माण होणाऱ्या आजाराशी जोडली जातात उदाहरणार्थ सफेद डाग रक्तातील साखर कर्करोग क्षयरोग कुबड निघणे उंचीची वाढ बुटेपणा इत्यादी आजार हे अनुशेत्तेमुळे तयार होतात अनुसूचित घटक म्हणजे आई-वडिलांच्या जनुकामध्ये बुद्धिमत्ता स्मृती एक पाठी ज्ञानी संस्कारी ही आई-वडिलांच्या निर्माण होणाऱ्या  डीएनए वर अवलंबून असतात. अनुवंशिकता शास्त्र म्हणजे हे जीवनात भविष्य ठरविणारे शास्त्र आहे असेही म्हणणे लागेल कारण पूर्वस्थिती ओळखण्यासाठी अथवा मानवी नशीब पाहण्यासाठी अनुवंशिकते मधील जनुके डीएनए ही महत्त्वाची मानले जातात 
                 मुली अथवा महिलांमध्ये सर्वसाधारण दोन एक्स गुणसूत्र अधिक 46 एक्स एक्स गुणसूत्रा असतात आणि मुलगा अथवा पुरुषांमध्ये एक एक्स आणि एक वाय गुणसूत्र 46 एक्स वाय कॅरी ओ टाईप गुणसूत्र असतात. दोघांचे मिलन झाल्यावर शुक्र जंतू मधील एक्स वाय क्रोमोझोम हा स्त्री बीज वाहिनी द्वारे गर्भाशयाच्या मुखाजवळ गेल्यास त्या ठिकाणी दोघांचे मिलन होऊन एक्स एक्स आणि एक्स वाय क्रोमोझोम्स एकमेकांशी संयोगाने मिलन झाल्यास गर्भाशयामध्ये भ्रूण याची वाढ होत असते 
             अनु वशिकता मुळे निर्माण होणाऱ्या आजार 
   हृदयरोग____जर मागील पिढीमध्ये उच्च रक्तदाब हायपर टेन्शन डिप्रेशन मानसिकता याचे आजार असल्यास येणाऱ्या पिढीला उच्च रक्तदाब याचा इतिहास निर्माण होतो आणि तो लहान वयातच सदृश्य होतो वेळीच रक्तदाबावरती औषध उपचार केल्यास हा रोग आटोक्यात येतो कुटुंबात तीन पैकी एकाला उच्च रक्तदाब असतो वय उंचीनुसार जास्त वजन असल्यास कुटुंबात रक्तदाब हायपर टेन्शन हृदयविकार हा निर्माण होतो त्यामुळे हा एक अनुशेत्तेचा आजार आहे. 
दमा अस्थमा टीबी_____हा एक अनुवंशिकतेचा ऍलर्जी स्वरूपात होणारा आजार बाल वयात निर्माण होतो तर कधी उतरवात निर्माण होतो सतत सर्दी खोकला कफ छातीत चमका एसिडिटी जीव घाबरणे दम लागणे थकवा वाटणे. काही आंबट पदार्थ अथवा थंड पदार्थ अथवा गार हवा मुळे काही व्यक्तींना खोकला सर्दी कायमस्वरूपी असते नाकाचा हाडाला सूज येते. श्वास घ्यायला त्रास होतो हा फुफुसाचा एक आजार असतो बराच वेळा म्हातारपणी वृद्ध अवस्थेत अस्थमा दमा निर्माण होतो तरुणपणात टीबी होतो हा एक अनुवंशिकतेचा आजार आहे 
मधुमेह_____हा एक गंभीर जुना अनुवशिक विकार आहे यामध्ये रक्तातील साखरेची पातळी सामान्य पेक्षा जास्त असेल तर मधुमेह होतो याचे कारण जर सतत काही दिवस ब्लडप्रेशर हृदयाचे वाढत असेल तर रक्ता त क्लोरोस्चराल वाढून रक्तामध्ये पिस्टिमय पदार्थांचे सेवन जास्त झाल्यास रक्तात साखर जाऊन लघवीवाटे साखर जाते याला मधुमेह असे म्हणतात हा एक अनुवंशिक आजार येणाऱ्या पिढीला जाणवत असतो 
कर्करोग----कर्करोग अनेक प्रकारचे आहेत शरीरांच्या रक्तातील चरबी मध्ये असामान्य पेशींच्या वाढीमुळे आणि प्रसारामुळे हा वयानुसार होणारा कर्करोगाचा धोका मानवाला अनुवंशिकतेप्रमाणे होऊ शकतो स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सामान्य कर्करोगापैकी एक आहे लवकर निदान झाल्यास त्यांना जर कर्करोग बरा होऊ शकतो. 
                अनुवंशिकता ही वडिलांच्या पूर्वीच्या सात ते आठ पिढी आणि आईच्या पूर्वीच्या सात ते आठ पिढी यांच्यातील रक्तामधील गुणसूत्र रंग काया यांच्या संयुक्त मिलना ने येणाऱ्या पिढीवरती तो तयार होऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीला सफेद कोड हे दुसऱ्या अथवा चौथ्या पिढीमध्ये निर्माण होत असते कारण एक अनुवंशिकता असते कधीकधी ओट दुभंगणे. कानाचे नाकाचे काही बोटांचे तिरपेपण निर्माण होणे हे सुद्धा अनुवंशिकता असते कपाळ पाटी किंवा नाकाचा शेंड्यावरून आपले पूर्वज असल्याचा काही खुणा आपण येणाऱ्या नवजात अर्भकात बालकात बघत असतो मग ठरवतो की हा घरात कोणीतरी पूर्वज म्हणून आलेला आहे हे बरेचसे सत्य अनुवंशिकतेप्रमाणे असते याला डीएनए जनुके उती ह्या रक्तातील पेशीन पेशी मधून निर्माण होताना आपणास जाणवतात 
           याला अनुवंशिकता असे म्हणतात 
                  

Post a Comment

Previous Post Next Post