सौ . दामिनी देशपांडे. बेलबाग. मालेगाव. नासिक.
विषय - टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय ?
आय व्ही एफ म्हणजे काय ? .
यांचे फायदे आणि तोटे ? खर्च किती येतो ?
जीवनात कधी कधी माणसाला किंवा स्त्रीला सर्वच गोष्टी सहज साध्य होत नाही . त्या साध्य करण्यासाठी -- अपयशी यशाची पहिली पायरी असते. सर्वच गोष्टी आपणास अनुभवाने शिकण्यास मिळतात . त्यासाठी प्रयत्नवादी असणे. हे माणसाचं कर्म आणि कर्तव्य असतात. जीवन हे असेच असते. आयुष्य जसे जसे वाढत जाते. तश्या भरपूर समस्या तयार होतात . प्रत्येक समस्येला जगात उत्तर मिळतेच. कारण जगी सुखी असा कोण आहे ! विचारी मना तू शोधून पाहे !!
स्त्री आणि पुरुष यांच्या संसारात नेहमी यशस्वी होण्यासाठी आपण प्रत्येक दिवशी सामना करावा लागतो. त्याला संघर्ष. तडजोड. किंवा समजावून घेणे हे फार महत्त्वाचे असते. आपण आज वैज्ञानिक आरोग्य याविषयी फार जगात प्रगती केली आहे. त्यामुळे आज आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करून आपल्या आयुष्य आनंदी . समाधानी . सुखी करू शकतो . इच्छा असेल तर मार्ग दिसेल. म्हणजे या विश्वात आपण ठरवले .व त्या मागे लागले . तर आपण सहज यश प्राप्त करू शकतो. यात आपल्या सह सौभाग्यवतीची साथ आपणास हवी असते. कधीही एका हाताने टाळी वाजत नाही. त्याला म्हणतात. " एकमेका करू सहाय्य ! अवघे धरू सुपंथ!!
खरे म्हणजे ! या विश्वात २५जुलै १९७८ रोजी या दिवशी -- स्री पुरुषांच्या जीवनात असाध्य असणाऱ्या विकारांवर मात करून फर्टिलायझेशन (पुनरुत्पादन ) क्षेत्रात यशस्वी क्रांती होऊन वैद्यकीय क्षेत्रात आणखी पुढचे पाऊल टाकून प्रयोगशाळेत तयार केलेला स्पर्म आईच्या उदरातिल गर्भाशयात वाढवून पहिले बाळ " झिगो " या शहरात जन्माला आले. त्यानंतर मात्र भारतात पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ६७ दिवसांनी जगातील दुसरे टेस्ट ट्यूब बेबी " दुर्गा ( कनुप्रिया) "नावाची जन्माला आली. हेच वैद्यकीय क्षेत्रातील मोठी प्रगती आहे. आज कोणतीही गोष्ट शक्य नाही असे नाही. पण आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्नवादी असणे . फार गरजेचे आहे .
टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय ?
आय व्ही एफ च्या तंत्रज्ञानामुळे ॲडव्हान्स फर्टिलिटी हे सहज साध्य होते . त्या अगोदर आपणास नैसर्गिक गर्भधारणा कशी होते ? हे समजावून घेणे फार गरजेचे आहे ?
नैसर्गिक गर्भधारणा होत असताना ओहरीज मधून बर्याच अंड्या पैकी एक अंड egg रिलीज होत असते. आणि ते श्री बीजवाहिनी कडे सरकते तेथेच स्रीबीज अंड आणि शुक्राणूचा एक स्पर्म यांचे मिलन अर्थात एकत्रिकरण होते.
त्यावेळी या संयोगातून फर्टिलायझेशन निर्माण होते. तिलाच आपण गर्भधारणा असे म्हणतो. जेव्हा काही कारणास्तव गर्भधारणा नैसर्गिक होऊ शकत नाही. अशावेळी आपणास टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयत्न करावा लागतो. या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू योग्य वेळी एकत्र करून ॲडव्हान्स पॅथॉलॉजी लॅबमधील इनक्यूबेटर्स मध्ये फर्टीलाईज करावे लागते.. अशावेळी स्त्रीच्या एम्ब्रोयो मध्ये गर्भाशयात स्ट्रॉंग भ्रुण स्पर्म ट्रान्सफर केला जातो. तोच स्पर्म ही सर्व प्रक्रिया होऊन विकसित होत वाढत असतो. त्याला अगदी नैसर्गिकरित्या संपूर्ण प्रक्रियेतून जन्माला यावे लागते. त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो.
त्या अगोदर संबंधित पती-पत्नी एकत्र बोलून--- शारीरिक संबंधा विषयी परिपूर्ण सविस्तर माहिती. स्त्री रोग तज्ञ यांच्याकडून दिले जाते. मासिक पाळी कशी येते ? का येते? शरीरात हार्मोन्स बदल कधी होतात ? कसे होतात ? गरोदर राहण्यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या वेळी शारीरिक संबंध करणे गरजेचे असते ? स्त्री पुरुषांना जीवनात शरीर संतुलन ठेवण्यासाठी शारीरिक संबंधाची गरज असते ? त्या करण्याच्या पद्धती ? मिळणारे समाधान ? काळाची गरज ? निरोगी पणाची काळजी ? आणि अनुवंशिकता ? आत्मिक समाधान ? सकारात्मक विचारांची चालना कशी निर्माण करावी ? संसारात ताण तणाव नको ? सुखी जीवनाचा मंत्र ? शारीरिक संबंध हा जीवनात फार महत्त्वाचा भाग असतो ? यासाठी आपण रामासारखे एक वचनी ? एक पत्नी ? एक व्यवहारी ? ज्ञानी. समजदार. सर्व गुण संपन्न. आज्ञाधारक. लिनतावादी.संस्कार. संस्कृतीच्या आचरणात . गुणसंपन्न. स्वभाव - गोड असावा. म्हणजे आपण नेहमी निरोगी राहून सुदृढ राहतो. त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा आपोआप होते.
फरक -- टेस्ट ट्यूब बेबी आणि आय व्ही एफ
आपल्यापैकी बऱ्याच माणसांना टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ याच्यातील फरक लक्षात येत नाही . जणू दोघांमध्ये एक साम्य आहे. असे प्रत्येकाला वाटते. पण दोघेही पद्धती वेगवेगळ्या आहेत . दोन्ही प्रक्रियेमध्ये स्त्री बीज आणि शुक्राणूसह यांचं संयुक्तीकरण प्रयोगशाळेतील लॅब मध्ये स्त्री रोग तज्ञ यांच्या देखरेखी खाली करावे लागते. प्रथमतः टेस्ट ट्यूब टीव्ही मध्ये स्रिबिजा जवळ शुक्र स्पर्म तयार केला जातो. त्यास टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. जसा जसा काळ जातो त्यापुढील तंत्रज्ञान विकसित होत असते . आणि स्त्री भ्रूण ऐवजी इन्क्युलेटर मध्ये बनवला जातो. तेथे विकसित करतो .याला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन आय व्ही एफ म्हणतात. हे स्त्रीला प्रत्येक मासिक पाळी च्या अगोदर प्रथम नंतर चौदाव्या पंधराव्या दिवशी किंवा पाळीच्या पाचव्या दिवशी बोलले जाते. त्यावेळी आय व्ही एफ प्रक्रिया द्वारे तपासणी केली जाते . कधी कधी असे तीन चार वेळा करावे लागते.
टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया वेदना होतात का ?
नाही ? या प्रक्रियेमध्ये पेशंट नेहमी आउटडोअर अर्थात घरी जाऊन स्वतःची डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेऊ शकतो . या प्रक्रियेत दवाखान्यात अथवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज नाही. कधी श्री बीज संकलनाची प्रोसेस मध्ये बोल द्यावे लागते तर कधी स्रीभ्रूण एम्ब्रो गर्भाशयात राखण्याची प्रक्रिया भूल न देता केली जाते . कधी गुंतागुंतीची निर्माण झाली तर त्यांना समजावून सांगून बोलण्याची प्रक्रिया करावी लागते .. त्यात साईड इफेक्ट नाहीत. यात कधी वेदना होत नाही . स्त्री आनंदीत असते. *वारंवार आयव्हीएफ फेल झाल्या नंतर गर्भधारणा होते का?
कधी कधी एखाद्या वेळी जोडपी नवरा आणि बायको एक. दोन . तीन वेळा आयव्हिएफ ट्रीटमेंट घेत असताना काही हार्मोनसिएल प्रॉब्लेम येत असल्यास फेल होऊ शकते. खरं म्हणजे आयव्हीएम फैल्युअर टाळण्यासाठी स्त्री आणि पुरुषांच्या आजारांच्या मूळ कारणाचा शोध घेण्यासाठी तपासणी करणे महत्त्वाचे असते. त्यात महत्त्वाचे म्हणजे पुरुषाच्या शुक्राणू मधील फॉर्म ची मोरबॅलिटीज्ञ. सक्षमता .फंक्शन कॅपॅसिटी . सर्वाइकल काउंट . डी एन ए . फ्रेग्मेटेशन सह त्या व्यक्तीमधील काही सवयी किंवा त्याच्या दैनंदिन कार्यपद्धती . स्वभाव . आचार विचार शोधण्याची गरज असते. शक्यतो महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाजवळ गाठ सूज . संसर्गजन्य जंतूंचा प्रादुर्भाव .स्रीबिज वाहिनी चिकटली आहे का ? गर्भाशय दरवाजा छोटा आहे का ? इत्यादी घटक तपासावे लागतात . कधी महिलांच्या गर्भाशय मधे ऑस्ट्रेलियन आणि प्रोजेक्ट घटक कमी किंवा पॉलिसिस्टाइटिस ओरीज स्री बीज कॉलिटी यात चांगली तयार होत नसेल तर याची सखोल तपासणी करतात . समस्येचे योग्य निदान त्यावर अचूक दिशेने योग्य उपचार पद्धती वापरून ट्रीटमेंट दिली जाते.
टेस्ट ट्यूब बेबी विषयी काही गैरसमज
आपल्या समाजात असा काही गैरसमज आहे की : --
टेस्ट ट्यूब बेबी हे कमी वजनाचे असतात ?
एकापेक्षा अधिक बाळ जन्माला येण्याचा धोका असतो ?
टेस्ट ट्यूब बेबीला जन्मता कावीळ आजार असतो ?
टेस्ट ट्यूब बेबी हे वयाप्रमाणे बारीक आणि एक असते ?
असे वेगवेगळे समज बहुतेक देशांमध्ये आहेत ?
खरी वस्तुस्थिती अशी आहे की ! वरीलपैकी कोणताही गैरसमज येणाऱ्या बाळाला होत नाही. झाल्यास अपवाद असू शकतो. याची कारणे पती-पत्नीच्या वातावरण निर्मितीवर असते. दोघांनी हसत खेळत आनंदाने सहज ट्रिटमेंट घेतली. तर सकारात्मक मुळे बाळ निरोगी आणि सुदृढ निर्माण होते. याला कारण आपलीच मानसिकता होय.
पण आज-काल सर्वच टेस्ट ट्यूब बेबी हे नॉर्मल जन्माला येतात. कधी नैसर्गिकरित्या जन्माला येणारी बालके ही आपोआप कमी वजनाची असू शकतात. तो एक अपवाद आहे. याला कारण घरातील पती-पत्नीवर होणारा मानसिक ताण तणाव. भीती . समज गैरसमज. भ्रामक कल्पना . मित्रांमधील अज्ञानाचा संवाद याचा परिणाम टेस्ट ट्यूब बेबी वर होऊ शकतो. त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातल्या वर कोणाशीही जास्त चर्चा करू नये... आपण स्वतः आनंदी राहून उत्साही राहावे म्हणजेच बाळ निरोगी आणि सुदृढ जन्माला येऊ शकते.
सक्सेस रेट
प्रोजेनेस आय व्ही एफ मध्ये सक्सेस रेट 80 ते 85 टक्के चांगला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये आज मात्र नवनवीन संशोधने. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. सुधारित सुयोग्य औषध. इंजेक्शन. उत्कृष्ट सोनोग्राफी सेंटर. पॅथॉलॉजी लॅब. कुशल डॉक्टर. प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ यांचा समावेश आहे.
गर्भ रुजवण्यात मातेचे गर्भाशय इंडोमेट्रियम -- फॉलीपिन्स ट्यूब ची स्थिती आणि हार्मोन्स बॅलेन्स स्री बीज संख्या. मासिक पाळीचे गुणसूत्र. स्री चा स्वभाव . वागणे बोलणे चालणे. सकारात्मक आणि आनंदी विचार ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत. स्रीबिज आणि शुक्राणू ची संख्या. गुणवत्ता असे अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत या सर्व समस्या शोधणे त्यावर योग्य आणि प्रभावी उपचार केल्यास आयव्हिएफ सुद्धा यशस्वी होते. पती-पत्नीच्या जीवनात दिव्याचा प्रकाश आपोआप पसरून आनंदी जीवन जगता येते. *टेस्ट ट्यूब बेबी - भारतात कायदेशीर आहे का ? होय ?
भारतात आय व्ही एफ कायदेशीर आहे. त्याबाबत अद्याप विशिष्ट कोणताही कायदा नाही गेल्या 20 वर्षांमध्ये आयव्हीएफ उपचाराकडे लोकांचे खूप लक्ष वेधले आहे. शासनाने त्याला मान्यता दिली आहे.
टेस्ट ट्यूब बेबी चा खर्च
या उपचारासाठी प्रत्येक पती-पत्नीला वेगळा खर्च त्यांच्या समस्या . इतिहास आणि शरिरात होणारे हार्मोन्स डेव्हलपमेंट संस्था. पुनरुत्पादन क्षमता. लक्षणे चिन्हे लिहिताना वेगवेगळ्या असू शकतो. अंदाजे नव्वद हजार ते सव्वा कोटी पर्यंत येऊ शकतो. भारताबाहेर अमेरिकेत हा खर्च आठ ते दहा पटीने जास्त येऊ शकतो.
टेस्ट ट्यूब बेबी चे फायदे
महत्त्वाचा फायदा म्हणजे यशस्वी गर्भधारणा आणि निरोगी सुदृढ बाळ जीवनात प्राप्त करणे. अगदी अशक्य वाटणारी समस्या कॉम्प्लिकेशन असल्यास तिचा शोध घेऊन उच्चार केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला अंडाशय नसते. मासिक पाळी बंद असते. स्री बीजवाहिन्या एकमेकांना चिपकलेली असते. कधी पीसीओडी चा आजार. शरीरात साखरेचे प्रमाण वाढलेले हायपर टेन्शन यामुळे महिलेला मुलबाळ होऊ शकत नाही . किंवा पुरुषामध्ये अशक्तपणा कायमचा असल्यास एखादा जुनाट आजार किंवा मानसिक विकार असल्यास शुक्राणू सुदृढ नसतात त्यांचे प्रमाण आपोआप कमी असते त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही आणि सुखी पितृत्वाचा आनंद घेता येत नाही. हे फायदे टेस्ट ट्यूब बेबी केल्यास मिळतात.
आय व्ही एफ फेलूरिटी टाळण्यासाठी
पती-पत्नी वजन कमी करावे. किंवा महिला जाड असेल तर किंवा पुरुष जाड असेल तर आपले वजन कमी करावे. सायको थेरेपी कौन्सिलिंग. मेडिटेशन. विचार सकारात्मक. दृढ श्रद्धा . विश्वास आणि अचूक निदान व सखोल मार्गदर्शन महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या फॅमिली फिजिशियन डॉक्टरांचा सल्ला घेऊन. चांगल्या स्री रोग तज्ञाच्या आय व्हि एफ सेंटरमध्ये जाऊन योग्य उपचार करावा.
भावी आयुष्याचा दिवा टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ सेंटरच्या माध्यमातून घ्यावा.?
######################
विषय - फिजिओथेरपीस म्हणजे काय ?
ही एक मानवी शरीरावरती उपचार करणारी पद्धत आहे. शारीरिक हालचाली मध्ये काही अपघातांमध्ये किंवा मोठी ऑपरेशन केल्यानंतर हाडांतील व स्नायूंचे कार्य सु व्यवस्थित सुधारण्यासाठी या पेथीचा उपयोग शरीरातील वेदना कमी करून ताकद वाढवण्यासाठी व स्नायू बळकट करण्यासाठी आपण करत असतो. एक प्रकारे व्यायाम योगा आणि आसन यांच्या संयुक्तिकरणातून करून घेणारे व्यक्तीस फिजिओथेरपीस म्हणतात. त्यामुळे दैनंदिनी कामे कमी वेळात कमी खर्चात चांगल्या प्रकारे आपणास करता येतात. ही पद्धत मानवी शरीराच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करून रोग्याची कार्यशक्ती आणि हालचाल वाढवून शरीरातील अंतर्गत नाही कार्यपद्धती सुरळीत ठेवून शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतात.
फिजिओथेरपी हा शब्द अनेकांना नवीन ऐकण्यात येतो ? हे आहे तरी काय ? असे डॉक्टर्स केव्हा उपयोगी येतात ? ही पद्धत आपणास केव्हा गरजेचे असते ? इत्यादी प्रश्न सर्वसामान्य माणसांना आता पडायला लागली .
काही लोकांना वाटते की जो थेरेपी म्हणजे एखादा व्यायाम किंवा मसाज सारखा काहीतरी प्रकार असावा पण प्रत्यक्षात तसे नाही . शारीरिक दुखापतीने माणसाला स्नायू मसलमध्ये अतिशय वेदना होऊन ते हालचाल करण्यासाठी टणक बनतात . सहजासहजी माणसाला सुरळीत हालचाल होत नाही. किंवा तो नेहमीप्रमाणे दैनंदिन कार्य करू शकत नाही. उदाहरणार्थ :- अचानक अपघात होणे. हॉस्पिटलमध्ये संधिवाताची ऑपरेशन . क्रिकेट सारख्या इतर खेळांमध्ये अचानक दुखापत होणे. किंवा. मानसिक ताणतणामुळे मेंदूला स्ट्रोक निर्माण होणे. हृदयामध्ये स्नायूंचे वेदना म्हणजेच चेस्ट पेन अति प्रमाणात झाल्यास. कधी डिलिव्हरीच्या वेळेस गरोदर मातेस अति वेदना होत असल्यास. उतार वयात अचानक पाय निसटणे . जमिनीवर खड्ड्यात पडणे. अशावेळी शारीरिक दुखापतीने ग्रासलेल्या व्यक्ती किंवा मेजर हाडांचे गुडघ्याचे मोठे ऑपरेशन झाल्यानंतर कमीत कमी एक ते दीड महिना रोज एक ते दीड तास फिजिओथेरपी डॉक्टर्स कडून आपणास योग्य ते व्यायाम हळूहळू करून तेथील वेदना . संवेदना. स्नायूमधील रक्तप्रवाह नैसर्गिक रित्या सुरळीत करण्यासाठी असे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.
फिजिओथेरपी कोणत्या आजारावर करतात
१) अचानक निर्माण होणारे अपघात किंवा अपंगत्व.
२) शरीरातील जुनाट क्रोनिक आजारावर उपचार.
३) यामुळे शारीरिक कार्यक्षमता सुधारते.
४) शारीरिक रोगाचे निवारण लवकर होते.
५) एकदा फिजोथेरपीस घेतल्यानंतर पुन्हा दुखापत होऊ नये रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते.
फिजिओथेरपीच्या पद्धती
फिजिओथेरपी उपचाराची दोन महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत.
१) प्रथम शारीरिक हालचाली फिजियोथेरपीर्ने पूर्ववत होतात .
२) दुसरे म्हणजे शारीरिक निर्माण झालेल्या वेदना यांना आराम मिळतो आणि स्नायूंची हालचाल लवकर सुधारते.
फिजिओथेरपी चे तीन उपयोग
१) फिजिओथेरपी डॉक्टर्स ने व्यायाम शिकवल्यानंतर आपण स्वतः व्यायाम करावा.
२) एखाद्या गंभीर अति कष्टदायक दुखापती मध्ये डॉक्टरांच्या मदतीने रुग्णाच्या हाता पायांना वजन लावून शरीरातील मसल्स बळकट करणे किंवा स्प्रिंग च्या साह्याने विशिष्ट पद्धतीने व्यायाम करून घेणे. त्यातील हालचाल वाढवणे.
३) इलेक्ट्रोथेरेपी : - ही पद्धत पाठ मान खांदे किंवा संधिवात यामध्ये इलेक्ट्रोथेरेपीचा उपयोग फिजिओथेरपीस करत असतात.
फिजिओथेरपी चे फायदे
ही एक जादु सारखी उपचार पद्धत आहे उपचार पद्धत आहे. मानवी शरीराच्या मानवी शरीराराच्या गंभीर अपघातामध्ये किंवा दीर्घकालीन आजारामध्ये अथवा हायपर टेन्शन नाही कधी कधी मेंदूमध्ये स्ट्रोक आल्यावर कधीकधी शरीरातील स्नायू. मसल्स यातील सिस्टिम्स मध्ये न्यूराजिक सिस्टिम्स मंद होतात. अशावेळी फिजिओथेरपी चे फायदे होतात. कधीकधी वृद्धांमध्ये गुडघ्यांचे ऑपरेशन हाडाची झीज झाल्यामुळे करावी लागतात. याला नीरिप्लेसमेंट असे म्हणतात. अशावेळी ऑपरेशन नंतर दोघ गुडघ्यांमध्ये सु स्थितीत घेण्यासाठी एक ते दीड महिना रोज एक तास याप्रमाणे फिजिओथेरपीचा व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे असतात. अवघड झालेले स्नायू आणि त्यातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी रोज वेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे महत्वाचे आहे. फिजिकल थेरेपी ही एक व्यवसायिक बाजू आहे त्यामुळे अस्थिभाग. हृदयाचे स्नायू .मेंदूतील मसल . खेळताना निर्माण होणारी दुखापत या बाबत . व महिलांचे पाठ . कंबर . दुखणे मान दुखणे .जखमीची काळजी यासाठी बाह्य रुग्ण थेरेपी करतात . त्याचप्रमाणे पोलिओ विकसित करण्यासाठी आणि पॅरॅलिसिस झालेल्या रुग्णांना फिजिओथेरपी करणे फार महत्त्वाचे आहे .
न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपी
न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपी ही मज्जासंस्थेच्या विकारावर उपचार करणारी पद्धत आहे. उदाहरणार्थ स्ट्रोक किंवा डोके त्यातील वेदना. चक्कर येणे. भोवळ येणे. अर्ध डोकेदुखी. पाठीच्या काळातील दुखापत. महिलांमध्ये कमरेचा मणक्यातील दुखणारा भाग. पार्किंसन्स आजार . कमरेतील सायटिका म्हणजे गुघ्रषी . आणि मल्टिपल पल क्लेरीसिस. अर्धांगवायू . शरीरात अंग थरथरणे. मानसिक काही आजार यामध्ये न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपी फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यक्ती सुस्थितीत जीवन जगू शकतो.
क्रीडा फिजिओथेरपी
मैदानी खेळ उदाहरणार्थ क्रिकेट. खोखो. कबड्डी. उंच उडी. लांब उडी. बाण चालवणे. धावणे पडणे. इत्यादी खेळांमध्ये क्रीडा व्यवसायिकांना शरी शरीरातील स्नायू बळकट करून लवचिक करण्यास या व्यायाम शाळेमध्ये किंवा कुस्ती संघांमध्ये व्यायामाद्वारे शिकवले जाते. जीवनातील होणारे संभाव्य आजार विकार याची माहिती या क्रीडा थेरपीमध्ये दिले जाते. या ठिकाणी फिजिआओथेरापिस्ट डॉक्टर यांचा सहभाग असतो.
कार्डिओ रेस्पिरीटरी फिजीओथेरपी
प्रसंगानुसार कधी छातीमध्ये हृदय आणि फुफ्फुसात होणाऱ्या आजारामुळे छाती त चमका येणे . वेदना होणे. फुफ्फुसाततील प्रादुर्भाव.कफ.न्युमोनिया यामुळे छातीत आग होणे सतत वेदना होणे. किंवा डेंगू चिकनगुनिया कोरोना सारख्या झालेल्या व्यक्तींना हाडातील मसल स्नायू मध्ये सतत वेदना होतात. त्या वेदना नष्ट करण्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वाची आहे.
महिलांसाठी फिजिओथेरपी
महिला केंद्रित फिजिओथेरपी म्हणजे स्त्रियांच्या प्रजनन प्रणाली यावेळी उद्भवणाऱ्या वेदनांचा. किंवा भीतीमुळे. गुंतागुंतीमुळे निर्माण झालेल्या आजाराच्या उपचारावर लक्ष केंद्रित करून प्रसूती अगोदर आणि नंतरच्या काळात फिजिओथेरपीस वेगवेगळ्या उपचार पद्धती द्वारे भीती नष्ट करतात. त्यामुळे डिलिव्हरी सुखरूप आणि वेदना मुक्त होते.
महत्त्वाचे फायदे
सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीर निरोगी राहण्यासाठी कोणतेही औषधांचा म्हणजे इंजेक्शन गोळ्या न घेता किंवा मादक पदार्थ न घेता शरीर निरोगी राहण्यासाठी फिजिओथेरपी चा मानवी जीवनात फार मोठा मोलाचा वाटा आहे. शरीरातील सांधे आणि त्यातील सेल पेशींचा सुस्थितीत निर्माण करून शरीरावर योग्य ती हाताळणी करून व्यायाम करून घेणे म्हणजेच वेदना सहमूळ नष्ट करणे . त्याचप्रमाणे हे डॉक्टर बहुतेक वेळा तुमची शस्त्रक्रिया टाळण्यासाठी मदत करतात.., ऑपरेशन नंतर तुमचे वय काहीही असो पण तुम्हाला उभे राहण्यास. चालण्यास. अथवा हालचाल करण्यास जो त्रास होतो तो फिजिओथेरपीस्ट डॉक्टर लवकर बरा करतो आपल्या जीवनात एक गतिशीलता निर्माण करतो त्यामुळे यांना बारावीनंतर सीईटी द्वारे शासन दरबारी चार वर्षाचे पदवी द्वारे शिक्षण घेऊन समाजात डॉक्टर्स ही पदवी धारण करून मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये . किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस करणे. याला अनुमती आहे. भारतात एका दिवसाची व्हिजिट फी कमीत कमी 8 ते 1200 रुपयापर्यंत आहे. असे दिवसातून सात ते दहा पेशंट केल्यास डॉक्टरांना भरपूर फायदा होत असतो सिविल हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा पीएसआय दवाखाने. किंवा सरकारी नोकरी डॉक्टरांना मिळू शकते. त्यामुळे भारतात आणि भारताबाहेर फिजिओथेरपीस्ट डॉक्टर्स यांना भरपूर प्राधान्य आहे .....
Tags:
आरोग्य