विभागीय लोकशाही दिनाचे 13 जून रोजी आयोजन...........

नाशिक -   सत्यप्रकाश न्यूज 
विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे 13 जून,2022 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल) गोरक्षनाथ गाडीलकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
  राज्य शासनाच्या आदेशान्वये निर्बंध उठविण्यात आलेले आलेले आहे. तथापि सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने नागरिकांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवण इत्यादींबाबींचे अनुकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post