येथील श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत येथे क आराध्य दैवत श्री नामदेव महाराज समाधी सोहळा निमित्ताने पालखी सोहळयात खान्देशाची बुलंद तो आपली संस्कृती जपुन चालणारे. अहिराणी भाषेत वक्तव्ये करणारे विजय बिरारी यांच्या हस्ते श्री. संत नामदेव महाराज व श्री हरी विठ्ठल व रखुमाई यांचे पंचामृताने स्नान करून फुलहार.. वमहाआरती व दिप प्रज्वलित करण्यात आले.
त्यानंतर आलेले भाजप पक्षाचे गुजरात राज्य प्रदेश अध्यक्ष श्री. सी.आर.पाटील साहेब. धारासभ्य सौ.संगीताताई पाटील. नगरसेवक डॉ. नरेंदभाई् एस पाटील.भाजप शासक पक्षाचे नेता अमित राजपूत नगरसेवक सौ.अल्काबेन पाटील.सौ.वर्षाबेन यांनी मनोगत व्यक्त केले.
तदनंतर प्रमुख अतिथी विजय बिरारी व संचालक मंडळ प्रमुख श्री. वंसतरावशेठ नामदेवशेठ ईसइ यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात
विजय बिरारी यांनी समाज समोर अनेक प्रश्न मांडले. कि मुलामुलींच्या विवाहात विलंब का होत आहे.. घरातील सुनबाईला वाटतं .सासुसासरे नको यांच्या विषयी..व सध्या समाजात घटस्फोट जास्त प्रमाणात वाढत आहे त्याला कारण काय... समाज संघटना सर्वात मोठी शक्ती आहे.व गुजरात मध्ये आपल्या शिंपी समाजाला .O B. C का नाही असे विविध प्रश्न सासंद व नगरसेवक यांच्या समोर खूप छान विषय मांडला व गुजरात मध्ये आमच्या समाज बंधूभगिनी O.B.C.मिळायलाच पाहिजे असे आव्हान त्यांच्या समोर मांडले यांनी अत्यंत खूप चांगले भाषण समाजा समोर दिले.
यावेळि सुरत येथील आजी माजी अध्यक्ष व कार्यकर्ते जे समाज बंधूभगिनी यांनी समाज साठी उत्कृष्ट कामगिरी केली होती अशा समाज माऊली यांना समाज भुषण पुरस्कार. सासंदश्री..नगरसेवक भावी अध्यक्षश्री ..महीला मंडळाच्या माजी .व भावी अध्यक्षा. नवयुवक अध्यक्षश्री.यांच्या हस्ते एकूण 50 समाज पुरस्कार समाज बंधूभगिनी यांना देऊन गौरविण्यात आले व सर्व समाज मंडळ. पदाधिकारी. नवयुवक मंडळ.महिला मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आलेल्या सर्व मान्यवरांचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.