येथील साईबाबा भक्त मंडळ नवापूर (रजि.) संचलित,
श्री साई मंदिर, मंगलदास पार्क, येथे प्रति वर्षा प्रमाणे गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात
सकाळी ५.३० वा.श्रीची काकळ आरती व मंगल स्नान, सकाळी ९ ते १० वा.सामुदायिक अभिषेक व गुरुपूजन सकाळी ९.३० ते ११.३० वा. श्री साईसतचरित्र पारायण सकाळी ११ ते ११.३० सांयकाळी ५.०० वा.. मध्यान्ह आरतीसांयकाळी ५.१५ ते सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले होते दुपारची मध्यान्ह आरती शहराचे आ.शिरीषकुमार नाईक, नगराध्यक्षा सौ.हेमलताताई अजय पाटील, नगरसेवक नरेंद्र नगराळे,विशाल सांगळे ,आर.आर.अग्रवाल, वतन अग्रवाल, अजय पाटील, पत्रकार सुधीर निकम,हरिष पाटील यांच्या हस्ते करण्यात आली तर सत्यनारायणाची पूजा अल्केश व पुजा अहिरे यांनी केली.
सायंकाळची शेजारती जि.प.चे माजी अध्यक्ष भरतभाऊ गावीत व सौ.संगीताताई भरत गावीत यांच्या हस्ते संपन्न झाली.
सायंकाळि वरुणराजाने जोरात वर्षाव होत असतांना भक्तांनी आपल्या दैवतचे दर्शन घेण्याचा लोभ आवरला गेला नाहि.
सायंकाळि शहराचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस निरीक्षक अशोक मोकल,तहसिलदार मंदार कुलकर्णी,नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी,माजी जि.प.अध्यक्षा सौ.रजनीताई नाईक, आदिंनी दर्शनाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थापक मनुभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश राणा, सुभाषभाई थेटे सुरेशभाई पाटील
. रामकृष्ण पाटील प्रकाश खैरनार कृष्णा पाटील,ईश्वरभाई प्रजापत, अजय पाटील, दिपक मंडलीक, निलेश जोशी,कमलेश लखनानी,निलेश प्रजापत, सुनिल चौधरी,डाॅ.मोहनभाई पटेल, सखाराम पटेल, संजय पटेल, विष्णु पाटील, कल्पेश थेटे नैनेश पाटील पुजारी उल्हास पाथरकर, छगन जगताप, आदींनी परिश्रम केलेत. शुभेच्छुक - मित्र परिवार ,नवापूर