नवापूरात विहिप चे अरूण नेटके यानी घेतली मंदिर प्रमुखांची भेट.........

नवापूरात विहिप चे अरूण नेटके  यानी घेतली मंदिर प्रमुखांची भेट.........
 नवापूर-सत्यप्रकाश न्यूज 
आज दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी  विश्व हिंदू परिषदचे  मठ व मंदीर विषयाचे क्षेत्र प्रमुख मा. अरुणजी नेटके  (भोपाळ )यांचा एक दिवसीय प्रवास झाला ,  आज शहरात त्यांचे आगमन झाल्यावर जवाबदार पदाधिकारी सोबत त्यांनी मंदिर भेट  व दर्शन घेतले , कार्यकर्त्यांची भेट घेतली व  विहिप आयोजित श्री दत्त मंदिर यवठे नवापुर शहरातील सर्व प्रमुख मंदिर व मठ चे अध्यक्ष व संचालक  मंडळाची  बैठक घेतली  ,त्यात मंदिरांची आजच्या स्थिती बद्दल मा अरुणजीनी मार्गदर्शन व प्रबोधन केले.
या प्रसंगी शहरातील सर्व मंदिर संचालक सोबत विहिप नंदुरबार जिल्हा सह मंत्री श्री श्यामराव जि गावित,किरण टिभे, श्री राजेंद्रभाई गावित,  श्री दर्शन पाटील ,मा गुलाबीसींग वसावे, श्री घनश्याम परमार आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post