======≈==================
कविवर्य नारायण सुर्वे म्हणतात.
आज आदमी सस्ता झाला.
बकरा मात्र महाग साला
रस्त्याचा कडेला रक्त साचलं
पाण्याला मात्र सोन्याचा भाव आला
स्वातंत्र्याच्या जिंदगीमध्ये पूरा अंधेरा झाला
पण शब्दाला जागून जगेल असा
कोण आहे दिलवाला?
क्यूँकि - क्यूँकी सबको पैसेने खा डाला " भारत स्वातंत्र्याच्या ७०-७५ वर्षांचे यथार्थ वर्णन कवीवर्यानी या ओळीतून केले आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यापासून सर्वत्र आनंदाला उधाण आले आहे आणि ने स्वाभाविक आहे लाल किल्ल्यापासून ते गाव खेडयापर्यंत सर्वत्र देशभक्तीचा महापुर ओलंडून वाहत आहे देश किंवा मातृभूमीविषयक असणारी आस्था, आत्मियता खूप महत्वाची आहे आपल्या देशाची संस्कृती खुप प्राचीन आहे आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहास सुमारे दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि मुक्तीसाठीचा व्यापक संघर्ष आपण सारेच जाणून आहात: "भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत? ही सर्वव्यापी प्रतिज्ञा आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य' असायाचा आपल्याला अभिमान आहे
स्वातंत्र्य भारताला पूर्वेकडील नवा उगवता सूर्य असे
, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. साडेसात दशकाचं स्वातंत्र्य भाषण उपभोगलं आहे. ज्ञान विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाने अभुतपूर्व वाटचाल केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण आरोग्य, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रातलं यश लक्षणीम् बारे भ्रमहोत्सवी वर्षाच्या बीन पंचवीस वर्षानंतर आपला देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल म्हणजे काळ पुढे पुढे सरकत जातो तथा देशाचा इतिहास अधिक प्राचीन होत जातो 'अमृतमहोत्सवी वर्ष' हा काळाचा एक मोठा टप्पा आहे. या टप्यात दोन शतकांचा अतिभव्य इतिहास सामावलेला आहे हा इतिहास ब्रिटीशांच्या वर्चस्वातून मुक्त होण्याचा जसा आहे. तसाच नव्या भारताच्या उभारणीचा रस्ता अधिक प्रशस्त करणाराही आहे.
"आज आपला देश अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि घटना, अनेकार्थाने महत्त्वाची असे पण या काळाच मूल्यमापन "करायचं तरी कसं ?या काळाचा लेखाजोखा मांडला आहे.? म्हणजे भौतिक दृष्टया संपन्न होत असतांना आणि एकविसाव्या शतकाची दोन दशक पार करून झाल्यावर आपण आपल्या समाजव्यवस्थेचे निकोप विश्लेषण एक शकतो काय? धर्मनिरपेक्षताचा पुरस्कार करणारे माजा समीचे प्रावश्य दुर ठेवून जगू शकतो काय? विश्व मधे या देशाला एक मोठी वैचारिक परंपरा आहे विचारांचा समृद्ध वारसा आहे त्या परंपरेचे आपण खरोखरच बाइक झालास अम- माझा देश माझे व्हिजन' या विषयवस्था निरर्थक चर्चा आपण किती ऐकणार आहोत ? या चर्चेतून कोणता आशय प्रकट होतो. उद्योग, कृषी शिक्षणावर भारी झाली भरभराट, विलक्षण 'आनंदी असली तरी आपण रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण करू शकलो आहोत का?
भ्रमनिराशेचा दलदलीत सापडलेला सुशिक्षित तरूणाईचा उद्रेक समजावून घेणार आहोत? प्रगतीशील कृषीराष्ट्र ही आपली ओळख आपली तरी शेतकयांच्या काम पुरोगामी विचारधारेचे स्मरण करणारे आपण आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात खरंच आधुनिक, झालो आहोत काय ? या सगळ्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. भारत स्वाताच्या ७५ वर्षानंतरही आपण या प्रश्नावर निरूत्तरित राहिली तरी ही आपली सगळ्यात मोठी शोकांतिका असेन
स्वातंत्र्यानंतरच्या साडेसात दशकात आपण नेमक काय मिळवल ? आणि काय गमावले ९ याचा विचार करायला हवा देश आणि राज्यात अनेकदा सत्तांतर झाले विविध विचारधारांचे पक्ष आणि संघटना उदयाला आले मुख्यात्मक राजकारण हळुहळू बाद होत गेले आाणि हितसंबंधाच्या विध्वंसक खेळालाच आपण राजकारण म्हणायला शिकलो ""नेहरू ते मोदी' हा स्वातंत्र्यानंतरचा भारताचा प्रदीर्घ प्रवास आहे
हा प्रवास विविध वाटांचा आणि वचनांचा आहे विचारांच्या तत्वज्ञानाच्या नव्या संहिता निर्माण होत आहेत सत्य आणि सौंदर्याची नवी लिपी लिहिली जात आहे
आमच्यात एकमेकांविषयी द्वेष मिळत चालला आहे याद्वेषापोटि आम्ही एकमेकावर गोळ्या झाडल्या नेत्याला विचारवंतांना ठार केलं हिंदु मुस्लिम शीख हे तिरस्काराचे शब्द आले आहेत एकीको भौतिक मुद्द्याच्या महाकाय इमारती रचल्या जात असतानाच आमच्या आत्मिय संबधाच्या विटा मात्र आम्ही विस्कळुन टाकत आहोत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्प भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांना येथील गरिबी दिसू नये म्हणून अहमदनगरमधील एका झोपडपट्टी झोपडपट्टीसमोर एक भली मोठी भिंत बांधली जाते.
या देशातील लोकांना येथील गरिबी दाखवली तर अर्थव्यवस्था बेरोजगारीची जाणीव तरूणाईला होऊ नये म्हणून येथील राज्यकर्ते अनेक विषयांची भिंत बांधण्याचे काम करतात
भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी या देशात दर तासाला विनय भंगाचा दर दिवसाला बलात्काराचा ,हुंडाबळिचा घटना ऐकायला मिळतात स्रीला आरक्षण नको पण संरक्षण चे काय? आजही तीला एकटि फिरायला भिती वाटते आणि हि आपली शोकांतिकाच आहे.
भय असूरक्षितता, हिंसा, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार या गोष्टी आपल्याला समांतरचनेतून वजाहोत नसतील तर मग नव्या समाजाची पुनर्रचना करायची तरी कशी? अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण ही घटना अत्यंत आनंदायी असली तरीही आनंदोत्सव साजरा करतांना याची जाणीव ठेवायला पाहिजे तरच पुढिल काहि वर्षात भारत महासत्ता होण्याचा व्हावा , अशी सकारात्मकता व्यक्त करते आणि
श्री सुरेश भटांच्या शब्दात एवढेच म्हणजे,
नका करू चर्चा इतक्यात
माझ्या पराभवाची
रणात आहे झुंजणार
आजून काही
जळून गेली चिता जरी माझी
तरीहि विकायचे आहेत
शब्दांकन - कु.वैष्णवी संतोष पाडले
गडहिंग्लज, कोल्हापूर
Tags:
राष्ट्रीय