नवनियुक्त अॅडव्होकेटस संदीप सूर्यवंशी यांचा पत्रकार संस्थेतर्फे सन्मान......

 नवनियुक्त अॅडव्होकेटस संदीप सूर्यवंशी यांचा पत्रकार संस्थेतर्फे सन्मान.....          नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
    येथील नुकतेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या विधी पदवी च्या परिक्षेत शहरातील पत्रकार विनायक सूर्यवंशी यांचे लहान बंधु संदीप सखाराम सूर्यवंशी यांनी एल.एल.बी.ची पदवी संपादन केल्याबद्दल येथील दैनिक पत्रकार संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात 
      यावेळेस पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले सचिव महेंद्र जाधव, कोषाध्यक्ष प्रेमेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधीर निकम, विनायक सूर्यवंशी, हेमंत पाटील, हेमंत जाधव आदींची उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post