निजामपूर अंगणवाडी केंद्रातर्फे पोषण महाअंतर्गत पूरक पोषण आहार प्रदर्शनाचे आयोजन ......
निजामपूर सत्यप्रकाश न्यूज
निजामपूर अंगणवाडी केंद्रातर्फे पोषण महाअंतर्गत पूरक पोषण आहार प्रदर्शन तसेच अंगत पंगत कार्यक्रम घेण्यात आला असून निजामपूर ग्रामपंचायत सरपंच सोनाली भूषण वाणी उपस्थित होत्या तसेच निजामपूर अंगणवाडी सेविका शारदा अशोक खैरनार यांनी पुरक पोषण आहार विषयी माहिती दिली लहान बालकांचा अगंत पर्यंत कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम मार्गदर्शन एस. दि. पोरात यांनी केले. त्या प्रसंगी रुकसाना शेख मुझी आशाबाई सोनवणे, कल्पना अहिरे सायरा बी सादिक खान पठाण. अश्विनी मानगे मदतनीस कल्पना बाविस्कर रेखा सोनवणे, निकहत परवीन, तसेच सर्व आशा स्वयंसेविका व गावातील गरोदर स्तनदा महिला तसेच बालके यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
Tags:
शैक्षणिक