शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे कोर्सेस सुरु...
नवापूर सत्यप्रकाश न्युज
श्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरु झाले आहेत.महाविद्यालयात एम ए ( शिक्षणशास्त्र), शालेय पदवीका अभ्यासिका व बालसंगोपन व रंजन अभ्यासक्रम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. तरी आपण यासाठी लवकरात लवकर प्रवेश ऑनलाईन नोंदवावा. अधिक माहितीसाठी केंद्रसंचालिका प्राचार्या डॉ लता मोरे (9421884125), केंद्रसमन्वक प्रा डॉ किशोर सोनवणे (9922507475), डॉ संजय अहिरे (9405817692), प्रा डॉ गौरी पाटील (09423517040) यांच्याशी सपंर्क साधावा. असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.लता मोरे यांनी केले आहे.
Tags:
शैक्षणिक