नवापूर शहरात नवरात्रोत्सवात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पथसंचलन.....

नवापूर शहरात नवरात्रोत्सवात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पथसंचलन.....    नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
    शहरात येणारया उद्या पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सव व विजयादशमीचा अनुषंगाने शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या सोबत अशोक मोकल सह पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व महिला व पुरुष पोलीस कर्मचारी सह महिला ,पुरूष होमगार्ड च्या गृपने नवापूर पोलीस ठाण्यापासून तर शास्त्रीनगर, नारायणपूर रोड,लाईट बाजार, मेन रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पुन्हा पोलीस ठाण्या पर्यंत पथसंचलन करण्यात आले. 

Post a Comment

Previous Post Next Post