महाराष्ट्र शासन इतर मागासवर्ग व बहुजन विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
महाज्योती,कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था,( महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूरgrout tact CIN No. RS300PN2019NPL187405 जावक क्र. महाज्योतीपुर/व्या.प्र./२०२२/532
दि. १७.०८. २०२२ भक्ती प्रकाश पाटील मु.पो.नाशिक, ता.नाशिक, जि. नाशिक
आयोजित DGCA Approved Medical Practitioner चे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पोलीस विभागामार्फत चारित्र्याची तपासणी प्रमाणपत्र सादर करण्या संदर्भात म्हटले आहे की, महाज्योती मार्फत दि. १२.०३.२०२२ रोजी घेण्यात आलेल्या छाननी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांकनानुसार आपली व्यावसायिक वैमानिक सात्पुरती निवड करण्यात आलेली आहे, त्याबाबत आपले हार्दिक अभिनंदना या कार्यालयामार्फत आवश्यक मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे.
तरी आपण आपणास सोबत जोडण्यात आलेल्या DGCA Approved Medical Practioner ची यादीमधून अधिकृत वैद्यकीय अधिकारी यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून तसे प्रमाणपत्र त्याच प्रमाणे पोलीस विभागामार्फत चारित्र्य तपासणी प्रमाणपत्र मिळवून या कार्याला दि.२६.०८ २०२२ पर्यंत सादर करण्याचे कळविले आहे.
कु.भक्ती हि जि.प.शाळा नाशिक येथील शिक्षक प्रकाश पाटील यांची कन्या असून कु.भक्तीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे व मातापित्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Tags:
यश/निवड