नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निकाल जाहिर काँग्रेसचा 31 तर भाजपाचा 20 वर दावा... .
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. मतदानाची मोजणी नवापुरातील वरिष्ठ महाविद्यालयात तहसिलदार मंदार कुलकर्णि,नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी, नायब तहसिलदार सुरेखा जगताप आदींच उपस्थितीते करण्यात आली.
यावेळी उमेदवारांसह समर्थकांनी निकाल ऐकण्यासाठी एकच गर्दी केली होती. या निकालात काँग्रेस पक्षाने ३१ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.
भाजप २०, राष्ट्रवादी ३, अपक्ष २० तर बाळासाहेबांची शिवसेना आणि उदय बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी प्रत्येकी १ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. पाच ग्रामपंचायती ह्या कोणत्याही पक्षाच्या प्रभावाखाली करण्यात आले. सकाळी साडेसात येत होती. त्यातून महाविद्यालयाचा परिसर सब भरला होता. नवापूर
नसल्याने तटस्थ असल्याचे जाहीर
वाजल्यापासून नवापुरातील महाविद्यालयाच्या परिसरात निकाल सरपंच तालुक्यातील विजयी लोकनियुक्त नाईक, नावली-गौरी गणेश कोकणी
विजयी झाल्या खानापूर- अँड प्रियंका इंद्रसिंग मगरसिंग गावीत, तारपाडा जयंत गावीत, कोकणीपाडा. मीनाबाई यशवंत विजेसिंग वसावे, मोगरानी- प्रत्यक्ष शीला अनिल पारी विमर्श चौधरी हे निवडून आले
नवापूर महाविद्यालयाबाहेर निकाल ऐकण्यासाठी समर्थकांची झालेली गर्दी.
सुरुवात झाली. एकूण सहा फेन्यांमध्ये कर्मा गावीत, बंधारे महादु बिजा ही मोजणी झाली.
गावीत, अंजने प्रतांत जालमसिंग उबडी स्वप्निल भीमसिंग गावीत,
चिखली येथे ईश्वरचिठ्ठी चिखली ग्रामपंचायतीत सदस्यपदासाठी कमल वासू कोकणी व उर्मिला लालसिंग वसा याना सारखी मते मिळाली होती. यातून ईश्वर चिट्ठी यात आली. कमल कोकणी यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने विजयी झाल्या.
केलपाडा ग्रामपंचायतीत गुणवंती संदीप वसावे व काजल फिलीप वळदी या दोघीनाही २२९ अशी सारखी मते मिळाले होती. यात ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यातून गुणवती संदीप वसावे या विजयी झाल्या.
वेच्या वळवी, दापूर जयराम मोत्या वसावे भर प्रियंका विजय वळवी,
कुवर, कोळदा- सरपंच रोज अभेसिंग वसावे, नगारे अनिता आनंद नाईक, मेहंदीपाडा प्रियंका प्रकाश गावीत, ऐकण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे नवापूर तालुक्यातील मोठे कहवान बालअमराई- प्रदीप रवींद्र गावीत, पाधराण-सरपंच हिराताल भादवा वसत गावीत, करंजाळी - गायत्री गणेश समर्थक यांच्याकडून गर्दी करण्यात येथे सरपंच देवलीबई बंधू वळवी जामदा लक्ष्मण धंदू कोकणी, खेरवे- कोकणी, करंजी खुर्द- सुनील सदानंद बसावे देवमोगरा सुपमा किरण वळवी,
वागदी ललिता वाडया गावीत, तालुक्यात रविवारी मतदान ४ हजार दुर्जन कोकणी, घोगळपाडा सुमित्रा सुशीला संजय कोकणी, करंजी बटुक-वडखुद अबिता मोहन गावी, तारापूर- खोडवारा अविनाश जगदीश गावीत, ९६ महिला तर ५३ हजार ४७१ पुरुष लक्ष्मण वळवी, नवापाडा- उमेश सावजी रमेश सिपया गावीत, बंधारफली शीला गिरीष गावीत, खोक्सा लुकेश चिंचपाडा- राहुल रमेश वसावे, नागझरी अशा एकूण एक लाख सात हजार ४६७ गावीत, देवळीपाडा रोशन जितेंद्र संगीता विनायक गावीत, झामणझर साकन्या गावीत, झामव्यावड- हर्षाली कुसुम प्रकाश गावीत, बीजगाव-प्रतिभा मतदारांनी मतदानाचा हक्क व वसावे, तलावपाड़ा-राजू नरा वळवी, पौलस [सायट्या मावची, बोरचक तुकाराम गावीत, चोरविहिर-मायावती नेहरू गावीत, निजामपूर-रजीला सुमित होता तब्बल ८५ टक्के मतदान झाले चितवी कविता वींद्र गावित, चिखली- राहुल रवींद्र नाईक, बिलदा- धर्मेद्र ओमू नीलेश गावीत, डोनेगाव-प्रदीप रावजी नाईका, जामतलाव-सुमन सुरेश गावीत होते. त्यामुळे निकालात चुरस असणार कमल वासू कोकणी, घोडजामगे वळवी, नवागांव प्रकाश बाबू नाईक, वळवी, वडसत्रा- अविनाश दिवानजी तर रायपुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हे निश्चित होते. सकाळी १० निर्मला रमेश गावीत, लहान कड़वान मळवान श्रीकांत कोकणी, पिंप्रीपाडा गावीत, लक्कडकोट- वंदना नितीन संगीता सिंगा गावीत यांची निवड प्रमिला शोक पाटील हिशाबीत भामला नावार्ड विलास कटरयान भाली
Tags:
राजकीय