नवापूर पोलिसांनी केल गरिबांची दिवाळी गोड.......
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
गरजूंची दिवाळी आनंददायी होण्यासाठी येथील पोलीस प्रशासनातर्फे गोरगरिबांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात केला. आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, अशोक मोकळ यांनी
नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. सामान्य नागरिकांच्या मनातील पोलिसांबाबत भीती दूर करत एक मैत्रीचा गोडवा निर्माण
पोलीस कर्मचारी व वाहतूक शाखेचे कर्मचारी निजाम पाडवी, पंकज सूर्यवंशी, दिनेश वसुले, विकी वाघ, नामदेव राठोड, रणजीत महाले, प्रशात खैरनार, किशोर वळवी आदी उपस्थित होते. पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल कौतूक होत आहे.