प्रिय वाचक दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा व या निमित्ताने सत्यप्रकाश news portal आपल्या साठि घेऊन येत आहे सत्यप्रकाश चे व्यक्तिविशेष सदरात शिंपी समाजाचे धुळे जिल्हाध्यक्ष व कृषी पर्यवेक्षक दोंडाईचा येथील मा.सुरेशजी बागुल यांचा यशस्वी जीवनाचा प्रेरणादायी प्रवास.......

   प्रिय वाचक दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा व या निमित्ताने सत्यप्रकाश news portal आपल्या साठि घेऊन येत आहे सत्यप्रकाश चे व्यक्तिविशेष सदरात 
शिंपी समाजाचे धुळे जिल्हाध्यक्ष व कृषी पर्यवेक्षक दोंडाईचा येथील 
     मा.सुरेशजी बागुल यांचा यशस्वी जीवनाचा प्रेरणादायी प्रवास.......
नांव -  श्री सुरेश भालचंद्र बागुल   
जन्मतारीख :- १ / ६ /१९७४
शिक्षण :-  Bsc. Agri
प्रेरणास्थान :- आई, वडील व्यवसाय:- कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी कार्यालय , शहादा
भूषविलेली पदे :- माजी अध्यक्ष दोंडाईचा शहर शिपी समाज, २०२० पासून म. का. सदस्य पदावर कार्य केले 2022 
पासून धुळे जिल्हाध्यक्ष  पदावर कार्यरत. 
पुरस्कार अ. भा. शि. समाज मध्यवती संस्थे तर्फे कोविडयोध्दा सन्मान पत्र
सामाजिक कार्य : - कृषी खात्यात नौकरी करून  समाजकार्याची आवड म्हणून १९८४ पासून घेतलेल्या समाज मंगलकार्यालयाचा जागेवर सन २०१९ पासून  अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मंगल कार्यालय बांधकामाला सुरुवात करण्यात आली खा. डा. सुभाष भामरे यांच्या कडून ८ लाख व समाज बांधवांनी गोळा केलेली ६ लाख असे एकूण १४ लाखाचे बांधकाम  केले आणि २०१९ पासून संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी नवीन वास्तूत साजरी केली. संत नामदेव महाराजांच्या जयंती व टेलर डे सुरू करण्यात आला, संत नामदेव महाराज शैक्षणिक मंचाची स्थापना केली.      समाजातील गरजू महिलांसाठि निराधर मंच स्थापन करण्यात आले व त्या द्वारे तीन निराधार वयस्क महिलांना ५०० रूपयाचा किराणा त्यांच्या घरी पोहचविला जातो. गरजू निराधार समाज भगिणीस उबदार चादर देण्यात आली तसेच शिक्षक दिन, डॉक्टर दिवस साजरा केला.श्री संत नामदेव महाराज एज्युकेशन ट्रस्ट या न्यासात सामाजिक कार्यात सहभाग आपले शासकीय काम सांभाळून समाजकार्यात सहभागी होणा-या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी 
   ज्याचा मनात नाहि कुणाविषयी क्लेश
    ते आहेत धुळे जिल्ह्य़ातील कार्यकर्ते बागुल सूरेेश 
               जय नामदेव 

Post a Comment

Previous Post Next Post