नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथील राज नारायण मराठे याने जी.टि.पी.काॕलेज नंदुरबार B.SC [ MATHEMATICS ] परिक्षेत 95.02% मिळवून जळगाव विद्यापिठात प्रथम येऊन गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल आहे राज यांची मोठी बहीण कु.काजल नारायण मराठे ही B.SC [ MATHEMATICS ] गोल्ड मेडलिस्ट आहे.
राज हा प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम,व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूरचे विद्यार्थी आहेत.उपमुख्याध्यापक नारायण मराठे व सौ.सीमा मराठे यांचा सुपुत्र असुन त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहे.
Tags:
यश/ निवड
मराठे परिवाराचे मन:पूर्वक अभिनंदन करतो🚩🚩🚩🙏🙏🙏😊😊😊
ReplyDeleteराज , काजल आपण mathematics सारख्या अवघड विषयात गोल्ड मेडल संपादन केले, नवापूर वासियांकरिता व आई वडिलांकरीता ही. फार मोठी गोष्ट आहे, आपले पुनश्च अभिनंदन 🚩🚩🚩🙏🙏🙏😊😊😊👍👍👍🌹🌹🌹