फेब्रुवारी मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी बारावीच्या परिक्षार्थीना परिक्षा फी परत मिळणार - विभागीय सचिव डॉ.मच्छिद्र कदम

नाशिक सत्यप्रकाश न्युज
     विभागीय सचिव डॉ मच्छिंद्र कदम यांनी विभागातील सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य, यांना कळविले आहे की नाशिक विभागीय मंडळांतर्गत दुष्काळ घोषित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील 
 सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये दुष्काळ घोषीत केलेल्या तालुका/महसुली मंडळातील विद्यार्थ्यांचे फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेतील इ.१० वी १२ वी चे परीक्षा शुल्क परतावा करणेबाबत परिपत्रकानुसार संदर्भ १ शासन निर्णय क्र. एससीवाय २०२३/प्र.क्र.३७/१-७, दि. ३१/१०/२०२३ २. शासन निर्णय क्र. एससीवाय-२०२५/प्र.क्र.३७/म-७, टि. १०/११/२०२३ उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयाचे अवलोकन व्हावे. 
    सदर शासन निर्णयात नमुद केल्यानुसार सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र राज्यातील १५ जिल्लायातील ४० तालुक्यांमध्ये आणि इतर तालुक्यांमधील १०२१ महसूल विभागामध्ये दुष्काळ पोषित करण्यात आला आहे.
      त्या अनुषंगाने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये देण्यात येणाच्या माध्यमिक शालान्त (इ.१०वी) प्रमाणपत्र म उच्च माध्यमिक (७.१२वी) प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणान्या परिक्षार्थीना शासन निर्णय क्र.संकीर्ण २०१९/प्र.क्र.४७/एसटी-५, दि.०१/०८/२०१९ आणि शासन शुध्दीपत्रक क्र.संकीर्ण २०९९/प्र.क्र. ४७/एसडी-५, दि.०३/०२/२०२० अनुसार परीक्षा फीच्या रक्कमेची प्रतिपूर्ती विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये RTGS व्दारे जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार खालील दर्शविलेल्या रकान्यानुसार विद्यार्थी/पालकाचे आधार संलग्न बैंक खाते क्रमांकाची माहिती व महसूल मंडळ गाय इ. माहिती दिनांक २९/१२/२०२३ पर्यंत टपालाने/हस्तपोहोच राधेच hodacenakdb@gmail.com या ईमिल आयडीवर कार्यालयास पाठविण्याची व्यवस्था करावी.. उपरोक्त माहिती कळवितांना खालील बाबी निदर्शनास आणून देण्यात येत आहे.
१) सदर परीक्षा शुल्क परतावा फक्त नियमित विद्यार्थीसाठीच लागू आहे, त्यामुळे पुर्वपरीक्षार्थी, खाजगीरित्या प्रविष्ठ झालेले विद्यार्थी, सुरक्षा (loolate Candidate) व क्षेणीसुधार योजनेअंतर्गत (Class Improvement Scheme) प्रविष्ठ झालेले विद्यार्थ्यांना लागू नाही.
२) सदर विद्यार्थ्यांना फक्त शासन निर्णयानुसार परीक्षा शुल्क परत केले जाणार असल्याने विलंब शुल्क व अतिविलय शुल्काची रक्कम परत केली जाणार नाही.
३. उपरोक्त माहिती ही तक्त्यानुसार व निर्धारित वेळेत प्राप्त न झाल्यास तसेच परीक्षा शुल्क परताव्यापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांची राहील, याची नोंद ध्यावी,

Post a Comment

Previous Post Next Post