आजिबाईचा बटवा
विषय - अति औषधी शरिरालाअपायकारक असतात.
प्रश्न - १)अँलोपँथी.व इतर पँथीची सतत घेणे .शरिरावर कोणते दुष्परिणाम होतात.
२) अति औषधाचा साईड परिणाम कोणता.
३) खरचं औषधी घेतल्यास सवय लागते का.
४) इग्रजी औषधांच्या अँलर्जी कोणती
५) औषधी आणि आपणं.?
प्रश्न कर्ते - बाबुलाल परदेशी.
शिवाजी रोड.साकी नाका.वाशी.नवी मंबुई.
जिवनांत गरज नसतानाही बहुतेक माणसं अँलोपँथी औषधी घेतात.प्रत्येक औषधांचे दुष्परिणाम आपणांस नेहमी होतात.जास्त प्रमाणात डोकं दुखणे.अंग दुखणे .यावर पँरासिटामाँल.अँस्पिरिन.अँनासिन.नाईस.आयबुप्रुफेन.क्लोरोक्झोझोन.अँनालजिन.अश्या गोळ्या मेडिकल दुकानात जाऊन बिनधास्त घेतात.वास्तविक मेडिकल दुकानदार नेहमी बिझिनेस करण्यात मग्न असतो.त्याला तुम्ही सांगितले तर द्यावे लागते.पण हे असं डाँक्टरांच्या सल्ला नुसार नाही घेतले .तर आपल्या शरिराला भयानक आजार होऊ शकतात.अँनालजेसिक गोळ्या सतत .नेहमीच खाल्यातर किडनी फेल.लिव्हर फेल.मेंदु या अवयवाला धोका होऊन हृदयातिल रक्तवाहिन्यात दाब कमीजास्त होऊन रक्तवाहिन्या ब्लाक होऊ शकतात.सतत औषधी घेतल्यास साईड इफेक्ट शरिराला जाणवतात.चक्कर येणे.घाम येणे.अशक्तपणा वाढणे.भुक लागत नाही.अँसिडिटी वाढते.खाज येते.ददोडे.लाल चट्टे येतात.मेंदू बधिर होऊन काही सुचत नाही.झोपावेसे वाटते.प्रत्येक इंग्रजी औषधांचा साईडईफेक्ट असतोच.थोडीशी वेदना.मुकामार .चमका आल्यास तात्काळ पेनकिलर खाण्याची सवय माणसांना असते.पण जास्त पेनकिलर औषधी नेहमी खाणे.हे जिवनात हानीकारक आहे.
कधीकधी जेवण करुन उठतांना.पंलगावर.बसतांना
वाकतांना अचानक छातित.पाठि
त चमका येतात.सिव्हिअर वेदना होतात.हि लबाड लक्षणे असता
त . औषधी न घेताच सकाळी आपोआपच कमी होतात.तसेच प्रवासाहुन आल्यानंतर भयंकर डोकं दुखते .पण सकाळी आपोआप बरे वाटते.अँलोपँथी मेडिसिनची सवय कधी लावु नये.एक क्षणिक आजार बरा होतो.पण साईड इफेक्ट म्हणून दुसरेच आजारीपणाची निर्मिती होते.यकृत.मुत्रपिंड निकामी लवकर होते.येथे आपले अर्धे
आयुष्य संपते.
माणुस औषधावर कसा अवलंबून असतो.किरकोळ आजारावर लोकं लगेच औषधांचा वापर करतात.कधीमधी आपणं डाँक्टरांचा सल्ला घेतो.फार्मासिस्ट हा वैद्यकीय डाँक्टर नसतो.त्याला केमिकल्स माहिती असतात.ते शिक्षण वेगळे असते.डाँक्टरांचे वैद्यकीय अभ्यासात शरिरातिल अँनाँटा़मी.फिजिआँलाँजी.शरिर विद्न्यान शास्त्रीय अभ्यास असतो.आता औषधामधेही कांऊटंर मेडिसिन.बाँम्बे मार्केट .जनेरिक मेडिसिन.आर्युवे
दिय.होमिओपँथिक.मेडिसिन.सिरप.गोळ्या.पाउडर इत्यादी प्रकार असतात.कधिही औषधी घेतल्या
नतंर दुकानदार कडुन बिल्स मागावे.संबंधित मेडिसिन आपल्या डाँक्टरांना दाखवून सांगितल्याप्र
माणेच औषधी तितक्याच घ्याव्यात.दुसऱ्याला फरक पडला म्हणून मला मिळेल असे कधिही नसते.कारण " व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.वास्तविक कोणते
ही औषध रोगाचे निदान झाल्याशि
वाय घेऊ नये.
आपल्या फँमिली डाँक्टरांची औषधी कोणती ? कशी घ्यावी ?
केव्हा घ्यावी ? कोणी घ्यावी ? किती दिवस घ्यावी ? हे समजावून घ्यावे.याला एक योग्य उपचार
पध्दत म्हणतात .पण आज पैसे कमविण्यासाठी माणुस हा माणसांचा कधी विचारच करत नाही सर्वच औषधी आपणासाठी घातक असतात.विषारी असतात.
शारिरीक वेदना कमी करणाऱ्या पेन किलर मेडिसिन घेतात.ते निदान न करता घेतल्यास शरिरात गंभिर आजार निर्माण करतात.त्या
मुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.कधी हृदयविकार.स्ट्रोक.अँ
लर्जी होऊ शकतो.
पेनकिलर .अँन्टिबायोटिक जास्त खाल्याने होणारे दुष्परिणाम
१) आपणांस त्रास होत तरच औषधी घ्यावी .
२) अन्टिबायोटिक .व पेनकिलर मेडिसिन जास्त खाल्ले तर पातळ जुलाब.बध्दकोष्टता.गँस
स्ट्रायटिज .श्वासाला त्रास.त्वचेला पुरळ.खाज .अंगात जळजळ.
चक्कर येऊन मळमळ होते.
३)औषधांच्या सतत.नेहमीच
जास्त सवयी लावु नका.
४)थोडा त्रास होत असेल तर
सहन करा.कारण काही वेदना
आपोआप कमी होतात.
५) पेनकिलर आणि अँन्टिबायोटिक कधिही रिकाम्या पोटी घेऊ नका.
६)पेन किलर घेतांना अल्क
होल.दारु.तंबाखू .सिगरेट घेऊ
नका.कारण किडनी विकार.यकृत
विकार.हृदयविकार होऊ शकतो.
७)गोळ्या घेतल्यानंतर नेहमी पाणी भरपूर प्यावे.
८)औषधी हे रासायनिक असते.त्यामुळे एक आजार बरा होतो.पण दुसरे विकार भरपूर होतात.
त्यामुळे आपण रोग निदान झाल्यानंतर कमितकमी औषधी घ्यावी.सवय लावू नये.अती जास्त मेडिसिन घेऊ नका.औषधीची एक्सपायरी बघा.डूप्लिकेट मेडिकल घेऊ नका.स्टँडर्ड कंपनीच्या मेडिसिन शरिरावर नेहमी चांगले परिणाम करतात.
डाँक्टरांनी औषधी लिहलेली दाखवून घ्यावीत.
मार्गदर्शक डॉ .एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी , नाशिक
Tags:
आरोग्य