विषय - त्वचा विकार
प्रश्न - सौ,करिश्मा थोरात .
टाळकर गल्ली.डोंबिवली,मंबुई,
यांनी विचारले .
प्रश्न -त्वचारोग आणि आजार
या विषयी सर्वसामान्य माहिती द्या .
त्वचेवर बदल त्या ऋतु चा परिणाम होत असतो . व त्याचा परिणाम वेगवेगळ्या आजार आपणांस निर्माण होऊ शकतात.
हे एक निसर्ग चक्र आहे.कधी सांसर्गिक.वातावरणातील बदल,पाण्यात बदल.रहाणीमानात बदल झाल्यास त्वचेवर ,शरिरावर
काही बदल आपोआपच निर्माण होतात .काही त्वचा आजार आपोआपच बरे होतात.तर काही औषोधचारानेही फरक पडत नाही .तर काही अनुवंशिक असतात.ते ऋतुत बदल झाला तर त्वचेवर परिणाम करतात
शरीरातील कमकुवत रोग प्रतिकारशक्ती अर्थात अशक्तपणा यामुळे किंवा आहारविहार,अँलर्जी अर्थात वातावरणातील बदल,पाण्यात बदल.कपडेत बदलइत्यादी कारणाने कळतनकळत अँलर्जी होऊन त्वचाआजार.सर्दी
खोकला,ताप,खाज वणे.वचका येणे
दमा,अस्थमा होऊ शकतो.त्यात
खाज ,खरुज 'सोरायसिस.घामोळ्या.जळवात.डोक्यात कोंडा,नायटा
ताजीजखम .पांढरेडाग,संसर्गजन्य आजार पुरळ.नागिन.खाज,वचका.
लालसर ,काळपट,निळसर डाग त्वचा दाबल्यास घट्ट व्रण पडु शकतो.ह्याची सर्व कारणे अशक्तपणा .
रक्तात हिमोग्लोबिन कमी.कुपोषण भुक लागत नाही.पचन होत नाही.थकवा वाटतो.जेवणास नेहमी कंटाळा येतो.संडास साफ होत नाही.पोटात जंत आहेत.पांढऱ्या
पेशीत सतत वाढ होत असते.त्यामुळेशरिरावर नेहमी कोणताही त्वचा आजार /विकार निर्माण होतो .
असे सर्व वयोगटातील व्यक्तीना होऊ शकतो.याचे योगरित्या निदानझाल्यास प्रभावी उपचार आवश्यक असतो.कमीतकमी साइड इफ्केटअसलेले व कायमस्वरुपी गुणकारी
परिणाम देणारे उपचार महत्त्वाचे असतात
#.त्वचा विकार , लक्षणे ,तिव्रता.व कारणे.नेहमीच वेगवेगळे असतात.
*त्वचा विकार - प्रकार*
१) तात्पुरते त्वचा विकार ः-
a) चेहऱ्यावर पुरळ Acne --
सर्वसाधारणपणे वयात येणाऱ्या मुलामुलीमधे हार्मोन्स डेव्हपमेंट होतांना अर्थात मुलगा पुरुष होतांना आणि मुलगी स्त्री होत असतांना आणि उतार वयात जात असतांना शरिरात वेगवेगळ्या प्रकारचे उत्तेजित स्राव निर्माण होत असतांना चेहरा.मान.छातीवर
बारिक पुरळ त्यात खराब रक्तपाणी ,थोडा पांढरा घट्ट पदार्थ निर्माण होत असतो.याला Acnee असे म्हणतात.हे बऱ्याच तरुण तरुणी यांना होतांना दिसतो.याला मेडिकल ट्रिटमेंट नाही.किंवा कोण
त्याही बाजारातील औषधांनी फरक पडु शकत नाही,कारण हे हार्मोन्स बदलामुळे होते.पण स्वभाव बदलणे,समाधान,काळ
जी,चिंता,टेन्शन,कमी असेल तर आपोआप फरक पडतो.हे महत्वाचे असते
b ) स्पायडर व्हेन - शरिरावर ह्या रक्तातील पेशीत लहान व पातळ ऊती असतात.कधी गौर वर्णीय महिला वा पुरुषाच्या मांडीवर.जांघेवर ,स्नायुवर जोराने दाब दिल्यास,मुकामार ,प्रेशर केल्यास त्वचेवर निळेसर,काळपट,जांभळे चट्टे त्वचेच्या पृष्टभागावर येतात .कारण शरिरात लोह,आँयर्न
कमतरता.बी १२ कमी असते.हिमोग्लोबिन कमी,सुर्यकिरणातील व्हिटँमीन डी चा अभाव.असल्याने असे होते,हे आपोआपच नष्ट होतात.
c ) इनग्रोन केस - नको असलेले केस -- हे कधीकधी काही स्रियां,पुरुषांच्या चेहऱ्यावर ,नाकावर.छातीवर,मांडीवर विरळ,भरपूर प्रमाणात दिसतात.ते कधी बाहेर न पडता त्वचेवर वाढुन
वेदना देतात.पुरळ तयार करतात.यांचा संसर्ग होत असतो,व्हँक्सिंगचिमटीने काढतात,कधी हे चेहरा खराब करतात.त्या वेळी डाँक्टरांना दाखवून सल्ला घ्यावा.
d ) एज स्पाँट्स -- वयाप्रमाणे वाढ होतांना चेहरा, खांदेच्या बाहुवर .पाठीवर लहान.गडद.डार्क,तपकिरी रंगाचे डाग येतात.
कारण त्वचेच्या पेशीवर मँलेनिन नावांचे रंगद्राव्य अशक्तपणाने कमी होते.फँट्,चरबी वाढते.व्हिट.
डी.बी,कमी निर्माण होते.त्यामुळे असे डाग दिसतात.औषधी घेतली
तर फरक पडतो.
कायमची त्वचा विकार
काही त्वचा आजार कायम स्वरुपात बरी होत नाही.ती अनुवंशिकअसतात.औषोधोपचाराने फरक पडतो,पण कायमस्वरुपी पडत नाही .हे निश्चित असते.
१) सोरायसिस - हा सर्वसाधारण पाठीवर,मानेवर,जांघेमध्ये पांढरीसफेदडाग,चट्टे , . उठतात पण खाज नसते.हा अतिक्रियाशिल रोग
प्रतिकारशक्तीमुळे.अनुवंशिकतेने होतो.सोरायसिस हा चाँदीप्रमाणे चकचकीत चट्टे प्रमाणे दिसतो.
रक्तातील काही घटक कमतरेने होतो.सोरायसिसचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.काही प्रमाणात औषोधोपचाराने कमी होतो.पण कायमस्वरुपात जात नाही.
२) एक्झिमा - खाज सुटते,पुरळ.वचका,रात्रीची खाज भरपूर असते .काळपट डाग दिसतात.त्वचा काळी पडते.सारखे खाजवावे.
लागते,कंड सुटतो.बेचैन होते.पायाच्या सांध्याजवळ,पोटरी,कंबरेवर जास्त प्रमाणात ,पसरणारा त्वचा विकार,संसर्गजन्य आहे.वर्षानुवर्षे
रहातो.रक्तातील आँन्टिहिस्टामीन ड्रगचा अभावामुळे होतो.पथ्ये
महत्त्वाचे असतात.सुज येते. कणकण येते,ताप येतो.ओळंबा जांघेत येतो
दिर्घकाळ असतो.
३) सफेद डाग ( व्हिटिलिगो)
-- त्वचा विकार आहे. शरीरावर कुठेही पांढरे डाग,चट्टे,व्रण येतात.केस,नखेही पांढरे दिसतात
अनुवंशिक आजार असु शकतो.
यांचे कारण अज्ञात आहे.स्वयंप्रतिक्रियामुळे हा आजार होतो.रक्ता
तिल रक्तवाहिन्यामधिल उतिकाचा रंग आतुनच सफेद होतो,त्यामुळे
बाहेरिल त्वचा पांढरी होऊन रंग बदलतो.व्हिटँमिन डिफिसियन्सि,
मानसिकता .अशक्तपणा यावर हा विकार निर्माण होत असतो.
४) ल्यूपस पेशी -- हा त्वचेवर होणारा जुनाट आजार आहे.चेहरा
मान,हातावर अचानक पुरळ येते.खाज येते.रोगप्रतिकार शक्तीकमी झाली,तर पांढऱ्या रंगाचे दिर्घकाळ डाग दिसतात,ल्यूपस नावाच्या पेशी रक्तामधुन अचानक नष्ट होतात,
५) मेलोनोमा -- हा विकार स्री व पुरुषांना सारखा प्रभावित करतो, शरिरावर काळपट,सफेद चट्टे दिसतात,चेहऱ्यावर पांढरे डाग ,पुरळही दिसतात,मेलोनोमा हा घटक मसाला .चटणी,उष्णता वाढविणारे पदार्थ खाल्ली तर सुर्यप्रकाशात व्हिटँमिन डी कमतरता असल्यामुळे होतो,हा अनुवंशिक आजार असू शकतो,
सर्वसाधारणपणे घामोळ्या ह्या उन्हाळ्यात जास्त उष्णतामान वाढल्यामुळे अथवा शरिरात पाणी कमी पिल्यामुळे होतो.कोदंट जागा .इ.मुळे होत असतात.
जळवात म्हणजे पायांना भेगा पडणे.जखमा,व्रण होणे .आग होणे.चालतांना पाय टेकता न येणे 'माती ,धुलिकण.ओलसर पाय सतत असणे ,अंगात उष्णता वाढणे.यामुळे होतो.डोक्यातील कोंडा हा बँक्टिरिया,फंगस आजार असतो,हवेतील धुलिकण,केसांना कोरडे ठेवणे,केस साफ न ठेवणे,
हा बहुतेक व्यक्तीस असतो.
जखम हा अचानक लागते .जखमे
कडे दुर्लक्ष केले तर त्वचा विकार होतो.हा पसरतो.प्रादुर्भाव होऊन इन्फेक्शन होते,वेदना ,ताप येतो.
नागिन हा त्वचा विकार आहे.पसरला तर वाढत असतो.हा दुषित हवा.दुषित अन्न .शिळे पदार्थ अतिप्रमाणित सतत खाल्ले
तर त्वचेवर बारीक पूरळ ,त्यात आग होते,वेदना असाह्य होतात.
डाँक्टरांचा सल्ला घेऊन औषोधोपचार करावा,आराम करावा.
.वैद्यकीय सल्ला घ्यावा.
त्वचा विकार औषधी
अँन्टिफँगल.अँन्टिव्हायरल.इतर
एन्झायिम प्रतिरोधक औषधी लक्षणे नुसार वापरावीत.
१) लाईट थँरँपी -- त्वचेचे स्वरुप सुधारण्यासाठी प्रकाश थेरँपीचा वापर करावा.उदाः सोरायसिस.एक्झिमा साठी
२) लेझर शस्त्रक्रिया -- त्वचेवरिल डाग,त्वचेवरिल रोगग्रस्त ऊतकं बरे करण्यासाठी ,अनावश्यक असलेले केस यासाठी लेझर शस्त्रक्रिया करतात...
त्वचेसाठी काही घरगुती औषधी
१) कोरफड तेल.
२)खोबरेल तेल.
३) एरडेल तेल.
४) टी टी आँईल.
५) व्हिनेगर.
तसेच विरुद्ध अन्न खाऊ नये उदा - फळ व दुध , कडू पदार्थ व दुध , अतिरेक कृत्रिम , रासायनिक सौदर्यं प्रसाधानाचा वापर कमी करावा / करू नये, गोरे दिसण्यासाठी अघोरी उपाय टाळावेत
भरपूर पाणी प्या ,ऋतुनुसार आहार विहार करावा ,
व्यायाम करा, नेहमी आनंदी रहा व दुसऱ्या नाही आनंदी पहा .
मार्गदर्शक - डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक
Tags:
आरोग्य