नाशिक येथील चि.अथर्व खैरनार MES MILITARY ENGINEERING SERVICES UNDER DEFENCE MINESTRY ची परिक्षेत उत्तीर्ण, क्लास 2 अधिकारी पदि नियुक्ती

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
     येथील रहिवासी शिंपी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाषशेठ खैरनार व अहवाल येथील सुप्रसिध्द कापडाचे व्यापारी रामचंद्रशेठ चव्हाण यांचे नातु व
महेशशेठ सुभाष खैरनार व सौ.कल्पना महेश खैरनार यांचे जेष्ठ सुपुत्र आणि नाम विश्वाचे सहसंपादक श्री नरेंद्र खैरनार सर यांचे भाचे *चिं.अथर्व खैरनार* याने अवघ्या वयाच्या 23 व्या वर्षी CENTRAL GOVERNMENT SELECTION IN. *MES MILITARY ENGINEERING SERVICES UNDER DEFENCE MINESTRY. ची परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास टु ओफिसर म्हणून लद्दाख येथे पोस्टिंग झाली असून. आज मुंबई येथुन विमानाने लद्दाख येथे प्रयाण करणार आहे.
  अथर्व उर्फ राज स्वभावाने अत्यंत कष्टाळू, रात्र दिवस मेहनत घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण झाले.व आपल्या भारत मातेच्या सेवा करण्याची संधी मिळाली.ईश्वर त्यांना अशीच प्रगती प्रदान करो,व भविष्यात नाशिक येथील खैरनार परिवार व आपल्या समाजाचे नाव देश विदेशात उज्वल करो अशी श्री संत नामदेव महाराज यांच्या चरणी प्रार्थना.
     चि.अथर्वने उंच भरारी घेऊन आपले व परिवाराचे नांव तर रोशन केले सोबत शिंपी समाजाचे देखील नांव रोशन केल्या बद्दल त्याला शिंपी समाजाचे पदाधिकारी, नातेवाईक, मित्रपरिवाराकडुन अभिनंदन व कौतुक होत असुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहे.
             

Post a Comment

Previous Post Next Post