येथील श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व जुनिअर कॉलेज नवापूर येथील वीर महेश पाटील या विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झाली असून. हा विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्याच्या एमटीएस परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सुद्धा झळकला होता. या यशात प्राचार्य चंद्रकांत शेटे, डॉ नितीनकुमार माळी, निलिमा माळी, निलेश कुवर, संदेश माळी याचे मार्गदर्शकांचा लाभले तो सार्वजनिक प्राथमिक शाळेचे प्राचार्य महेश पाटील आणि धनश्री पाटील यांचा सुपुत्र आहे या घवघवीत यशाबद्दल त्याच्या सर्व स्तरावरून कौतुक होताना दिसत आहे.
Tags:
यश/ निवड